स्व.वसंतराव नाईक कृषी संजीवनी सप्ताहाचा मसले चौधरीत ‘श्रीगणेशा’, कृषी अधिकारी अतुल पवारांची उपस्थिती… शेतीत नवीन तंञज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन, कृषी सहायक विकास पाटील यांचे शेतीसंबंधी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन,बळीराजाने मोहोळ कृषी विभागाचे मानले आभार

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मसले चौधरी दि. २७ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या सप्ताहाचा प्रारभ मसले चौधरी या. मोहोळ करण्यात आला. या सप्ताहांतर्गत कृषी विभागामार्फत विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ,बीजप्रक्रिया ,बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने पेरणी,खतांचा संतुलीत वापर,जमीन आरोग्य पत्रिका ,कृषक अॅप आदी […]

Continue Reading

सुवर्ण गणपती मंडळाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.६ दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही शिवराज्याभिषेक दिन हा विधिवत हिदु मंत्रोच्चाराने साजरा करण्यात आला. या वेळी सोलापूर महनगर पालिकेतील विरोधीपक्ष नेते आमोल शिंदे , तसेच राजेंद्र हजारे , अखिल भारतीय मराठा महासंघाचे जेष्ठ दास काका शेळके , यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळेस सदाशिव पवार , जिवन यादव , हणमंत पवार , प्राध्यापक […]

Continue Reading

छत्रपती शिवरायांचा सर्वधर्म समभावतेचा आदर्श सर्वांनी घ्यावा- प्रा डाॅ. नारायण बनसोडे.. छत्रपती शिवरायांचा 347 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि.६ छत्रपती शिवरायांचा 347 वा शिवराज्याभिषेक दिन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. संजय जाधव व मित्र मंडळाच्यावतीने साजरा करण्यात आला. या वेळी प्रभाग क्र ३ चे नगरसेवक प्रा डाॅ नारायण बनसोडे व महीलांचा हस्ते प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करण्यात आला. छत्रपतींनी राज्याभिषेक करवुन घेतला व एक न्यायीक अधीष्ठान प्राप्त झाले. […]

Continue Reading

संभाजी ब्रिगेडने धान्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन केला साजरा

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. ६ संभाजी ब्रिगेड च्या वतीने जुळे सोलापूर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन विविध धान्याने अभिषेक करून ते धान्य गोरगरिबांना देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी श्याम कदम यांनी छत्रपती शिवाजी […]

Continue Reading

आरएसएम युवा प्रतिष्ठानच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी, जयंती उत्सवाला सामाजिक उपक्रमाची झालर… राबविलेल्या उपक्रमांचे समाजात कौतुक, आयोजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप !

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.१ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 जयंती सोलापूरातील देशमुख पाटील वस्ती, लक्ष्मी पेठ येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात आले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. कोरोनामुळे रक्ताचा सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने जयंतीचे औचित्य […]

Continue Reading

पवित्र दिनाचे औचित्य, शेळगी गणेश मंदिर परिसरात वृक्षारोपण

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 14 अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर जंयती, छ्त्रपती संभाजी महाराज जयंती, भगवान परशुराम जयंती आणि रमजान ईद अशा पवित्र दिनाचे औचित्य साधून गुरूवार दि. 14 मे दिवशी 14 प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. रद्राक्ष ,पिंपळ , उंबर, अशोका ,आंबा अशा औषधी वनस्पती शेळगी परिसरात जागृती गणेश मंदिर परिसरात लावण्यात […]

Continue Reading

सेवाव्रती परिचारिका या मानवतेच्या सेविका

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि . १२. जागतिक कोरोना महामारीच्या काळात आपल्याला होणाऱ्या संसर्गाची, जिवाची परवा न करता, कुटुंबीयांपासून दूर राहून कोरोनाग्रस्त रुग्णांची शुश्रूषा व सेवा करणाऱ्या परिचारिका या खऱ्या अर्थाने मानवतेच्या सेविका आहेत असे गौरवोद्गार फॅमिली प्लॅनिंगचे माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रा . डॉ . श्रीकांत येळेगावकर यांनी काढले . आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त फॅमिली […]

Continue Reading

उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर प्रहार संघटनेचा ‘प्रहार’ :दत्ता मस्के – पाटील

शिवगर्जना न्यूज मराठी विरवडे बु, दि.१३ प्रकाश गव्हाणे गेल्या एक महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात सोलापूरची वरदायिनी उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाण्याच्या बाबतीत पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे जे तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि पुणे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मध्ये वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत त्याचा जाहीर निषेध करत प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व […]

Continue Reading

उजनीच्या मूळ पाणी वाटपातील थेंबभरही पाणी इंदापूरला जाणार नाही खडकवासला पाटबंधारे विभागाने केले स्पष्टीकरण

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि.४ सोलापूरच्या उजनी धरणाचे पाणी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी पळविल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. परंतु उजनीच्या मूळ पाणी वाटपाला धक्का न लावता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येणारे सांडपाणी इंदापूर तालुक्याला दिले जाणार आहे. असे स्पष्टीकरण खडकवासला पाटंबधारे विभागाने परिपत्रकाद्वारे केले आहे. उजनीच्या पाण्याचा […]

Continue Reading

कोरोनाग्रस्तांना दिलासा, मोहोळच्या अद्ययावत कोविड सेंटरचा शुभारंभ…उपचारातून कोविड रुग्णांचे प्राण वाचतील असे माजी आमदार राजन यांचे प्रतिपादन…आमदार यशवं मानेंनी करून दाखविल्याच्या प्रतिक्रिया

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मोहोळ दि.१ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ येथे उभारण्यात आलेल्या 100 खाटाच्या अद्यावत कोविड सेंटरचे उद्घाटन आज येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हे सेंटर माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या पुढाकारातून साकारण्यात आले आहे. दरम्यान उद्भवलेल्या कोरोना महामारीत या सेंटरमुळे मोहोळ […]

Continue Reading