आदर्श वडाळ्यात साकारणार भव्य क्रिडा संकुल; अनेक खेळातील पट्टे होणार तयार… ‘काकां’ च्या स्वप्नाला ‘तात्यां’ची साथ ! वडाळा आणि परिसरातील खेळाडू सुखावले

वडाळा, दि.२८ प्रतिनिधी शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी, गाव सुधारण्यासाठी गाववाल्यांची नेहमीचीच सकारात्मक भूमिका आणि गाव कारभारी बळीरामकाका साठेंचे धडाकेबाज नेतृत्व, आपले गाव सर्वात पुढे राहिले पाहिजे यासाठी आजवरची मनापासूनची तळमळ यातून जिल्हात आदर्श गाव म्हणून नावलौकीकाचा झेंडा रोवलेले वडाळा हे आदर्श गाव पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे त्याला कारण देखील तसेच आहे. या ठिकाणी अद्यावत […]

Continue Reading

दहा वर्षाचा ‘हा’ पट्ट्या ठरला महापालिकेच्या गौरवाचा मानकरी !

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतर्फे प्रदीर्घ काळानंतर आयोजित सन्मान सोहळयात सोलापुरातील विविध क्षेत्रात नावाजलेल्या भूमिपुत्रांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली, प्रिसीजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतीन शहा व सुहासिनी शहा, विधिज्ञ सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत तसेच अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले जलतरणपटू सुयश जाधव तसेच पत्रकार, सामाजिक संस्था व इतर विविध […]

Continue Reading

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

Continue Reading

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

Continue Reading

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

Continue Reading

कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?

उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. दिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे. […]

Continue Reading

कृषी विधेयक: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदींना मदत केली का?

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही तिन्ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर करून घेण्यात मोदी सरकारला यश आले आहे. कृषी विधेयकाला काँग्रेसकडून प्रचंड विरोध होत असताना मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र भाजपच्या या विधेयकाला स्पष्ट विरोध दर्शवला नाही. त्यामुळे शिवसेना […]

Continue Reading