‘शिवगर्जना न्यूज मराठी’ च्या लढ्याला अखेर यश, फक्त आणि फक्त शिवगर्जना न्यूज मराठीनेच ठेवला होता शेवटपर्यंत पाठपुरावा…. स्मशानभूमीतील बोक्यांच्या हजारोंच्या कमाईला लगाम, कोरोना मृतांवर विद्युत आणि गॅस दाहनीत अंत्यंसंस्कार करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश ! लाकडांवर अत्यंसंस्कार करण्याच्या आडून मृतांच्या टाळूवरचे लोणी चाटणाऱ्यांना ‘दे धक्का’

शिवाजी भोसले / रवि ढोबळे शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. २७ कोरोना विषाणूमुळे मृत्यू आलेल्यांवर विद्युत आणि गॅस दाहिनीवर अत्यंसंस्कार करण्यात यावेत, लाकडावर अंत्यंसंस्कार करण्यात येऊ नयेत, असा आदेश सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी काढून सोलापूरातील महापालिकेच्या सर्वच स्मशानभूमींमध्ये तशी अमंलबजावणी सुरू केली आहे. दरम्यान आयुक्तांच्या या निर्णयामुळे लाकडावर अंत्यंसंस्कार करण्याच्या खर्चाआडून हजारो रूपयांची […]

Continue Reading

अंत्यविधी खर्चाच्या आडून लुटणार्‍या स्मशानभूमींमधील लुटारू टोळ्याच हाकला,कमाईसाठी हापापल्यांना महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये वावरण्याचा अधिकार दिलाच कोणी ? सोलापूरकरांचा संतापजनक सवाल

पाठलाग बातमीचा… शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 23 कोरानाच्या हाहाःकारमुळे सोलापूरात उदभवलेल्या अत्यंत गंभीर आणि भयावह परिस्थितीत कोराना विषाणूमुळे मृत्यू आलेल्या मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दुःखद प्रसंगात मृतांच्या नातेवाईकांना वेठीला धरणार्‍या टोळ्यांना महापालिकेच्या स्मशानभूमींमधून हाकलणे हाच पर्याय योग्य आणि कायमस्वरूपी असून कमाईसाठी हपापलेल्यांना स्मशानभूमींमध्ये वावरण्याचा अधिकार दिलाच कोणी? असाच संतापजनक सवाल सोलापूरातील सुज्ञ नागरिकांमधून विचारला […]

Continue Reading

‘शिवगर्जना न्यूज मराठी’च्या वस्तुनिष्ठ आणि सडेतोड वृतांकनांचे जोरदार पडसाद !अंत्यसंस्कार टोळीच्या बोक्यांमध्ये खळबळ, महापालिका उपायुक्त पांडेंचे कारवाईचे आश्वासन, पोलीस उपायुक्त कडुकरांच्या कडक कारवाईच्या सूचना… टायगर ग्रुपच्या बाबाची सारवासारव, सोलापूरकरांमध्ये माञ संतापाचा कडेलोट कायम

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. २२ शिवाजी भोसले / रवि ढोबळे नेहमीच जागल्याची भूमिका ठेवत , दृष्ट प्रवृत्तींवर ‘प्रहार’ करून नेहमीच समाजमनासोबर राहणाऱ्या शिवगर्जना न्यूज मराठीने ‘कोरोना महामारातील पंचनामा’ या वृत्तामालिकेतून अंत्यंसंस्कार खर्चाआडून लाखो रूपयांचा मलिदा लाटण्याच्या सोलापूरातील नतदृष्ट प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर अंत्यसंस्कार करणाऱ्या टोळीतील बोके तसेच महापालिका व पोलीस प्रशासनात खळबळ माजली. ‘शिवगर्जना […]

Continue Reading

अंत्यसंस्कारांच्या खर्चाआडून लाखो रुपयांची ‘माया’ उकळणाऱ्या टोळीची मास्टर माईंड कविता चव्हाण…अंत्यसंस्कारांची बिलं टायगर ग्रुप फेम कविता चव्हाण हिच्या ‘केअर आॅफ पीस’ या दुसऱ्या संस्थेच्या नावे, लुटारू टोळीकडून पैसे उकण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या, लुटारू टोळीला महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘वरदहस्त’

कोरोना महामारी पंचनामा भाग – ३ ——– शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.२१ शिवाजी भोसले / रवि ढोबळे ———— सोलापूरातील कोरोना महामारीत अंत्यसंस्काराच्या खर्चाआडून दररोज लाखो रुपयांची बक्कळ ‘माया’ उकळणाऱ्या टोळीची मास्टर माईंड कविता चव्हाण हीच असल्याची माहिती समोर येत असून पैसे उकळण्यासाठी या टोळीकडून विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत असा मोठा बोलबाला शहरात आहे. […]

Continue Reading

सेवाभावी वृत्तीच्या धर्माला हुतात्मा नगरीत लावली जातेय काडी ! सोलापूरातील देश,समाज अन् जनसेवा वारशाच्या काळवंडताहेत चिरंतन स्मृती… मानवता आणि परोपकाराला फासला जातोय हरताळ … सेवाभावी वृत्तीचा धर्म गहाण ठेवण्यातून सोलापूरची शरमेने मान जातेय खाली…निष्पाप जीव सरणावर जाताना अंत्यसंस्कारांचा बाजार मांडण्याचं हुतात्मा नगरीचं दुर्दैव तरी कसलं?

कोरोना महामारी पंचनामा भाग – २ —————————- शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. २० शिवाजी भोसले / रवि ढोबळे देशासाठी प्राणाची आहूती देत फासावर चढण्याचा वारसा असलेल्या हुतात्मानगरी सोलापूरात कोरोना महामारीत सेवाभावी वृत्तीच्या धर्माला हरताळ फासण्याचा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे. स्वत:ला कोरोना योध्दे म्हणून घेणाऱ्या काही स्वंयसेवकांकडून हा निंदनीय प्रकार चालू आहे.जिथं देशासाठी म्हणून सोलापूरचे […]

Continue Reading

सोलापूरात कोरोना महामारीत मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा नतदृष्ट प्रकार ! स्मशानभूमीत जिथे हूंदके, आश्रू, आक्रोश तिथेच अत्यंसंस्काराच्या खर्चाच्या हजारो रूपयांची होतेय बोली…स्मशानभूमीत दररोज ४ लाखाची देवाण -घेवाण..सेवाभावी वृत्तीला हजारोंच्या ‘कमाई’ ची झालर, अत्यंसंस्कारासाठी नातेवाईकांना वेठीस धरून कमाईचा गोरख धंदा… अत्यंसंस्कारासाठी घेतले जाताहेत १० ते २५ हजार, कोणाचे दिवाळे, कोणाची दिवाळी…

कोरोना महामारीतील पंचनामा भाग – १ शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. १९ शिवाजी भोसले / रवि ढोबळे कोरोना महामारीत कोरोना संसर्ग बाधितांच्या संख्येत राज्यात टाॅपटेनवर असलेल्या सोलापूरात कोरोना संसर्गाची परिस्थिती भयावह झाली असतानाच, येथे सेवाभावी वृत्तीच्या ‘आयचा घो’ म्हणत एका सामाजीक संस्थेकडून मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा नतदृष्ट प्रकार सुरू आहे. कोरोना संसर्गांमुळे मृत्यू आलेल्यांवर […]

Continue Reading

शरद पवारांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आणि पुढे ‘हे’ घडलं…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मुंबई दि. 10 जानेवारी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे ‘किंगमेकर’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दुपारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट भ्रमणध्वनी लावला. गृहमंत्री देशमुख यांच्या मोबाईल हँडसेट स्क्रीनवर शरद पवार यांचा नंबर दिसल्यानंतर खुद्द देशमुख हे अचंबित झाले. लागलीच त्यांनी मोबाईल हँडसेट कानाला लागतात मोबाईल रिसी्व्ह […]

Continue Reading

अकलूजला मोहिते – पाटील घराण्यामध्ये उफाळला सत्तासंघर्ष !अकलूजच्या साम्राज्यात ‘सिंहां’च्या जोदार डरकाळ्या…मोहिते – पाटील बंधूमध्ये अटी-तटीची निकराची झुंज !रणजिसिंह विरोधात धवलसिंह खडाखडी सामना…धवलसिंहाच्या पाडावासाठी एकवटला संपूर्ण मोहिते – पाटील परिवार,अस्तित्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या लढाईसाठी माजी उपमुख्यमंत्री ग्रामपंचायत निवडणूकीच्या आखाड्यात

शिवाजी भोसले शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 10 जानेवारी संपूर्ण आशिया खंडात सर्वात मोठ्या आणि विकास कामांचे डोंगर उभा केलेल्या अकलूज ग्रापंचायत निवडणूकीचा रणसंग्राम आता चांगलाच पेटला आहे. या रणसंग्रामात मोहिते – पाटील परिवारातील सिंहांनी डरकाळ्या फोडत एकमेकांसमोर उभे ठाकत, एकमेकांना जोरदार आव्हान दिलं आहे. भाजपाचे नेते आणि आमदार रणजिसिंह मोहिते – पाटील विरूध्द […]

Continue Reading

श्रेयवादाच्या लढाईत प्रणिती आणि संजय शिंदे दोघेही ‘क्लीन’ बोल्ड ! श्रेयवादाच्या राजकारणाला प्रशासनाने घातली ‘करूनाप्रतिबंधक’लक्ष्मण रेषा … आमदार प्रणिती शिंदे आणि संजय शिंदे यांचे सिद्धेश्वर गड्डा यात्रा संबंधीचे प्रस्ताव फेटाळले… सोलापूरच्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेच्या साडेनऊशे वर्षाच्या परंपरेला छेद… सर्वच विधींना अवघ्या पन्नासजणांना परवानगी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर सोलापूर दि. ९ सोलापूरचे ग्रामदैवत आणि महाराष्ट्र, आंध्रप्रदेश तसेच कर्नाटक या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरच्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेला प्रशासनाने परवानगी पूर्णपणे दिलेली नाही. धार्मिक विधींना केवळ पन्नास जणांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सातही नंदीध्वज यांची मिरवणूक काढण्याला परवानगी नाकारली आहे. नंदीध्वज मानाच्या ठिकाणी […]

Continue Reading

खुद्द रणजितदादा म्हणाले, धैर्यशीलभय्या राजकारणात राहणार कायम!‘धैर्यशील’ नावाचे तडफदार वादळ राहणार माळशिरस तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय पटलावर..धैर्यशील यांच्या राजकीय संन्यासाच्या चर्चेचा रणजितदादांनी जणू संपवला विषय

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 8 जानेवारी सोलापूर अकलूज ग्रामपंचायत निवडणूकीचा जबाबदारी पेलत असताना दूर्लक्षामुळे विरोधी गटाच्या उमेदवार उर्वशीराजे मोहिते – पाटील या अविरोध निवडण्यात येण्याचे प्रकरण अत्यंत जिव्हारी लावून घेत, राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केलेले धैर्यशील मोहिते – पाटील हे संन्यास न घेता, राजकारणात अखंडपणे कार्यरत राहतील, ते कुठे जाणार नाहीत, वा घरी […]

Continue Reading