बार्शीचे डॉ.बबनराव यादव यांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

शिवगर्जना न्युज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.१६ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी येथील डॉ. बबन यशवंतराव यादव यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. डॉ. यादव यांनी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर […]

Continue Reading

शिक्षक आणि पत्रकार लोकशाहीतील महत्वाचे घटक-अविनाश बागवे नगरसेवक पुणे मनपा

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर प्रतिनिधी समाजातील आणि देशाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशी भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून होत असते. शिक्षकांचे आचरण ,चरित्र चांगले असेल तर विद्यार्थीसुद्धा सुसंस्कृत होतात. त्याचप्रमाणे समाजात जागल्याची भूमिका पार पाडणारे पत्रकारावर फार मोठी जबाबदारी आहे अलीकडे पीत पत्रकारिता वाढत असताना सुद्धा काहीजण प्रामाणिक पत्रकारिता करतात.. हे दोन्ही घटक […]

Continue Reading

शिवलीलाताई पाटील यांचे आज विरवडे बु येथे कीर्तन

शिवगर्जना न्यूज मराठी विरवडे बु / मोहोळ तालुक्यातील विरवडे बु येथील कै शंकर उद्धव चटके यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता, प्रसिद्ध महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचे नामसंकीर्तन विरवडे बुद्रुक येथील हनुमान मंदिरासमोर होणार आहे, तरी विरवडे बुद्रुक पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या किर्तनाचा लाभ घावा, असे आवाहन प्रवीण चटके यांनी केले आहे.

Continue Reading

सोलापूर शहर राष्ट्रवादीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा ‘पाॅवर’फूल माहोल ! कार्याध्यक्ष संतोष पवारांच्या नेतृत्वाखाली जयंतीचं दमदार आयोजन, सावित्रींच्या लेकींचा गुंजला आवाज, आकर्षक रांगोळींनं डोळ्यांचे फिटले पारणे, कर्मवीरांच्या विद्येच्या प्रांगणात सखी – साजनींच्या उत्साहाला आलं भरतं !!

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय येथे महिला शिक्षण दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा ‘पाॅवर’फूल माहोल येथे रंगला होता. या निमित्ताने, सावित्रीच्या लेकींचा आवाज चांगलाच गुंजला. […]

Continue Reading

महाराष्ट्राचे महागायक मोहंम्मद अयाज यांची वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद, सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक तुरा ! सोलापूरच्या संगिता विश्वाला भूषणाचा साज

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर सोलापूर सुरमणी व महाराष्ट्रचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांचे नाव वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंदविण्याआ आले आहे.यामुळे सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोलापूरच्या संगीत विश्वाला ‘भूषणा’चा साज चढला आहे. अयाज गेले अनेक वर्षे संगीत कला क्षेत्रामधे कार्यरत असुन आपल्या कलेच्या माध्यमातून देश विदेशामधे सोलापूर चे नाव लौकिक केले […]

Continue Reading

सावित्रीबाई फुलेंची जयंती उद्या ‘अशी’ साजरी करा,माळी सेवा संघाचे आवाहन

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर उद्या 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आता महिला शिक्षक दिन म्हणून साजरी होणार करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले महिला शिक्षक दिन आपल्या घराघरामध्ये, गावा-गावात साजरा करावा असे आवाहन माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माळी व सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नानासाहेब ननवरे यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे, […]

Continue Reading

प्रजासत्ताक दिनी राजपथ (दिल्ली) येथे होणाऱ्या पथ संचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात अकलूजच्या राजश्री माने हिची निवड…

शिवगर्जना न्यूज मराठी अकलूज प्रजासत्ताक दिनी राजपथ (दिल्ली) येथे होणाऱ्या पथ संचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात अकलूजच्या राजश्री माने हिची निवड करण्यात आली आहे. या यशामुळे राजश्री माने हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.हैदराबाद येथे महाराष्ट्रासह, गोवा, दमणी – दीव, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगण या सहा राज्यातील 200 निवडक विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले […]

Continue Reading

सामाजिक उपक्रमाने टिपू सुलतान जयंती साजरी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, स्वातंत्र सेनानी टिपू सुलतान यांची 270 वी जयंती उत्साहाने व विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. श.ह.टिपू सुलतान रह.यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करत विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच 111 गोर गरीबांना ब्लॅंकेट वाटप करत 50 लीटर दुधचे शरबत वाटप व बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांना फळे वाटप […]

Continue Reading

क्रांतिवीर लहुजीवस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर ‘ जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी ‘ अशी सिंहगर्जना देऊन अनेक क्रांतिकारक निर्माण करून देशसेवेसाठी प्रेरित करणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 226 व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य, सोलापूर शहर जिल्हा तसेच किसन पाटोळे मित्रपरिवार तळे हिप्परगा यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान […]

Continue Reading

क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर, युवा भिम सेनेच्या वतीने क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 226 व्या जयंतीनिमित्त युवा भिम सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मरेन तर देशासाठी जगेन तर देशासाठी अशी हाक देऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये आयुष्य झोकून देणारे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद […]

Continue Reading