रोहितदादा, नुसती वांझोटी चर्चा अन् आश्‍वासने नकोत हो!आम्हा सोलापूरकरांच्या झोळीत थेटच काही दान टाका

* आयटी पार्क आणि पर्यटन विकासाचे व्हिजन केवळ गप्पांमध्ये… * सोलापूर शहर व जिल्ह्यात ठोस विकासाचा आराखडा कृतीत केंव्हा? शिवाजी भोसले शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 21 जानेवारी रोहितदादा, तुम्ही तर बारामतीकर काका म्हणजे मोठ्या साहेबांचे वारसदार म्हणे. विकासाचे व्हिजन असलेल्या अजितदादा व सुप्रियाताईंच्या पाउलावर पाउल ठेवून विकासाचा झंझावात निर्माण करणारे पवार परिवारातील तुम्ही […]

Continue Reading

बाप रे ! काडादी म्हणाले,तंगड्या तोडू… सुज्ञ नागरिक म्हणाताहेत धर्मराजांना हे शोभतं का ? धर्मराज काडादीसाहेब, असं हे वागणं बरं हाय काय?

शिवगर्जना न्यूज मराठी शिवाजी भोसले सोलापूर धर्मराज काडादी हे सोलापुरातील एक चर्चेतलं नाव. त्यांना प्रसिध्द काडादी घराण्याचा मोठा सर्वचबाबतीत वारसा. धर्मराज काडादी म्हणजे एक गर्भ श्रीमंत,उच्चभू्र आणि खानदानी घराण्यातील सुसंस्कारीत बडी हस्ती किंबहुना राजबिडं व्यक्तीमत्व. या व्यक्तीमत्वाला सोलापूरात एक वेगळं वलय आणि स्थानदेखील. मुख्य लिंगायत समाजामध्ये तर या व्यक्तमत्वाला आदर्श मानणाारा एक वर्ग पर्यायानं समर्थकांचा […]

Continue Reading

मानलं राव मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला !वारसदार प्रबोधनकारांचा म्हणून…

शिवगर्जना न्यूज मराठीचं दसरा मेळावा ऑडिट भारतात चालू असलेल्या जातीय राजकारणावर सडकून टीका करत आज आपण जी हिंदूत्वाची व्याख्या मांडली ती खरंच मनाला पटणारी होती फक्त मतांसाठी हिंदूंची गणती करायची राजकारणात सत्ता मिळवायची आणि त्या नंतर हिंदूंना मरण्यासाठी सोडून द्यायचं देशांच्या राजकारणात चालल आहे.हिंदू शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या असतील हिंदू महिलांवर होत असलेले अन्याय अत्याचार […]

Continue Reading