आमदार यशवंत माने म्हणाले, मोहोळ तालुक्याच्या स्थानिक राजकारणात मला पडायचे नाही…या तालुक्याचा विकास हाच माझा अजेंडा, लोकांनी निवडून दिलेल्या विश्वासाला पाञ राहणार…सर्वांना सोबत घेऊन सुरू आहे वाटचाल…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मोहोळ दि. ३० मोहोळ तालुक्याच्या स्थानिक राजकारणात आपण पडणार, या तालुक्याचा विकास हाच आपल्या आमदारकीचा अजेंडा असून तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिले, त्या विश्वासाला आपण पात्र राहणार आहोत. तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपली वाटचाल सुरू आहे, असं आमदार यशवंत माने यांनी ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ ला सांगितलं. या तालुक्यात आमदारकीच्या […]

Continue Reading

सांगा, सांगा आमदार कोण्या गटाचे ?तात्यांच्या कारभारावर उठले ‘रोषाचे मोहोळ’ नेतेमंडळींच्या समर्थकांमध्ये संतापाच्या ठिकर्‍या

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मोहोळ दि. २९ राष्ट्रवादीचा मजबूत गड समजल्या जाणाऱ्या मोहोळ तालुक्यात या पक्षाचे आमदार यशवंत माने यांच्या कारभारावर राष्ट्रवादीच्याच एका गटांमधील नेतेमंडळींच्या समर्थकांमध्ये ‘रोषाचे मोहोळ’ उठू लागले आहे. आमदार माने यांच्या दुजाभावाच्या भूमिकेवर या समर्थकांकडून आक्षेप घेतला जाऊ लागला आहे. त्यातून त्यांच्यावर समर्थक कार्यकर्त्यांकडून टीकेचे बाणदेखील आता सोडले जाऊ लागले आहेत. विशेष […]

Continue Reading

पालकमंत्र्यांच्या विरोधात सोलापूर जिल्हात वाढला रोष !जनभावनेच्या परीक्षेत ‘मामा’ नापास… जिल्ह्याचे ‘पालकत्व’ यशस्वीरित्या सांभाळण्यात राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्रीदेखील फेल,उजनीतील पाणी पळवणं अन् कोविड परिस्थिती हाताळण्यावरुन दत्तात्रय भरणेंविरोधात जिल्ह्यात जनमत

शिवगर्जना स्पेशल न्यूज –+++ शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.२४ शिवाजी भोसले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील जनमत जात आहे. दिवसेंदिवस त्यांच्या विरोधात नागरिकांमधून संताप वाढतच जात आहे. हा संताप त्यांच्या कारभाराविरोधात निषेधात्मक घोषणाबाजी करण्याबरोबरच, त्यांना काळे झेंडे दाखवण्यातपर्यंत गेला आहे. विरोधी भाजपाकडूनदेखील भरणेमामा हे आता ‘लक्ष्य’ होत असून त्यांच्यावर टीकेचे बाण […]

Continue Reading

श्रेयवादाच्या संघर्षासाठी पेटल्या वाती ! मोह़ोळ तालुक्यात रस्त्याच्या निधी मंजूरीवरून श्रेयवादाचे ‘वाॅर’ !सांगा, सांगा श्रेय घ्यावे कोणी ?पाटील आणि डोंगरे गटासह शिवसेना व जनहित संघटना देखील श्रेयवादाच्या आखाड्यात…श्रेय वादावरून रंगले तू तू… मैं मैं …चे नाट्य !

म शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. ५ शिवाजी भोसले —– मोहोळ तालुक्यात वाढत्या उन्हामुळे वातावरणातील गरमी वाढून वातावरण चांगलेच तापले असतानाच, दुसरीकडे मोहोळ – कुरुल – कामती रस्त्याच्या ५४ कोटींच्या निधी मंजूरीवरून श्रेय वादाचं राजकारण चांगलेच तापत आहे. सोशल मीडियावर श्रेय वादाचे ‘वाॅर’ सुरू आहेत. माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने आणि जिल्हा […]

Continue Reading

पंढरपूर – मंगळवेढा आमदारकीची निवडणूक लागली रे !17 एप्रिलला मतदान 2 मेला मतमोजणी… गुलालाची उधळण आणि फटाकड्याची आतषबाजी ….वाढत्या उन्हाच्या गरमीतच पोटनिवडणुकीने राजकीय वातावरणाचा उडणार भडका… निवडणुकीच्या आखाड्यामधील विजयासाठी संघर्षाचा पेटणार वनवा..

शिवगर्जना न्युज मराठी नेटवर्क, सोलापूर / पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या महाराष्ट्रातील बहुचर्चित पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. येत्या 23 मार्चपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे. 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 31 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर 3 एप्रिल रोजीपर्यंत उमेदवारी […]

Continue Reading

शेजवाल यांचे बरडे यांना ‘ओपन चॅलेंज!’ संघर्षाची ललकारी कायम ! बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणूनच शिवसेनेत राहणार कायम कार्यरत… फासावर चढवले…जीव गेला बेहत्तर ! बरडेंनी शिवसेना कशी संपवली याबाबत राहणार गर्जतच …बरडेंच्या विरोधात आपणही ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा… स्थायी समिती सभापती पदावर दलित चेहरा नको, अन् भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठीच बरडेंची खेळी…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. १४ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यामधील संघर्ष आता चांगलाच उफाळून आल्याचे दिसत दिसत आहे. बरडे यांनी शेजवार यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा सोलापुराततील कोर्टात दाखल केल्याचे समोर आल्यानंतर, शेजवाल प्रचंड संतापल्याचे जाणवत असून, शेजवाल यांनी बरडेंना जणू ओपन चॅलेंज दिल्याचे मानले जात […]

Continue Reading

शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडेंची ‘अब्रू’ पाच कोटींची ! शेजवालांना बरडेंचा ‘जोर का झटका’… शेजवालांच्या विरोधात सोलापूर कोर्टात बरडेंनी अब्रुनुकसानीचा ठोकला ५ कोटींचा दावा, शेजवालांच्या मागे बरडेंनी लावले कोर्ट केसचे झंगाट !

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर खोटे आरोप करून मानहानी केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी पाच कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा सोलापुरातील चीफ जुदिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग नंबर 1, कोर्ट नंबर १ ( न्यायमूर्ती कनकवडे मॅडम ) यांच्या न्यायालयात दाखल केला आहे. नगरसेवक शेजवाल यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन […]

Continue Reading

प्रभाग सहामधील पोटनिवडणूकीचा वाजणार बँड बाजा, झळकली प्रारूप मतदार यादी, उन्हाच्या गरमीतच तापणार नगरसेवकपदाच्या निवडणूकीचा हवा !

प्रभाग सहामधील पोटनिवडणूकीचा वाजणार बँड बाजा, झळकली प्रारूप मतदार यादी, उन्हाच्या गरमीतच तापणार नगरसेवकपदाच्या निवडणूकीचा हवा ! शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर, दि.५ प्रभाग क्र 6 येथील शिवसेनेच्या नगरसेविका वत्सला बरगंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक घेतली जाणार असून प्रारूप मतदार यादी ही बुधवारी प्रसिद्ध झाली आहे.निवडणूक कार्यालयात ती पाहायला मिळणार आहे. प्रभाग सहामधील […]

Continue Reading

प्रभाग सहामधील पोटनिवडणूकीचा वाजणार बँड बाजा, झळकली प्रारूप मतदार यादी, उन्हाच्या गरमीतच तापणार नगरसेवकपदाच्या निवडणूकीचा हवा !

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर, दि.५ प्रभाग क्र 6 येथील शिवसेनेच्या नगरसेविका वत्सला बरगंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक घेतली जाणार असून प्रारूप मतदार यादी ही बुधवारी प्रसिद्ध झाली आहे.निवडणूक कार्यालयात ती पाहायला मिळणार आहे. प्रभाग सहामधील पोटनिवडणूकीचा बँडबाजा वाजणार असून उन्हाच्या गरमीतच नगरसेवकपदाच्या निवडणुकीच्या हवेचे वातावरण तापणार आहे. पुढील वर्षात सोलापूर महानगर पालिकेची […]

Continue Reading

‘या’ नगरपरिषदेच्या बोगस मतदार नोंदणी प्रकरणी माजी नगराध्यक्ष भेटले राज्य निवडणूक उपायुक्त यांना…

शिवगर्जना न्युज मराठी नेटवर्क मोहोळ,दि २ मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये बोगस नावे समाविष्ट करण्यात आली आहेत याविरुद्ध मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आवाज उठविला असून आज त्यांनी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मुंबई येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

Continue Reading