‘या’ ठिकाणी चिमूरड्यांच्या शाळेवर रातोरात फिरला बुलडोझर, विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट, ठेकेदाराची अड्डेलतट्टू मुजोरगिरी…’खाकी’ वर्दी घटनास्थळी दाखल

शिवगर्जना न्युज मराठी नेटवर्क मोहोळ,दादासाहेब गायकवाड मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. पोखरापुर येथे काम सुरू असून संपादित जागेतील जिल्हा परिषद शाळेची इमारत, वॉल कंपौंड इत्यादी ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापनास कोणतीही पूर्वसूचना न देता रात्री १:३० वा च्या सुमारास अचानकपणे बुलडोझर फिरवून शाळेचे वॉल कंपौंड जमीनदोस्त करीत असताना ग्रामस्थांनी अडवले. गावातील ज्ञानमंदिरावर बुलडोझर […]

Continue Reading

नववर्षाच्या सलामीला माण नदीत वाळू तस्करीविधोत कारवाईचा शुभारंभ,मुढवीत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची संयुक्त कारवाई

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मंगळवेढा आज शुक्रवारी साधारण सकाळी ११.३० वाजता तहसीलदार मंगळवेढा व पोलीस निरीक्षक मंगळवेढा यांचे संयुक्त पथकाने मौजे मुढवी येथील माण नदी पात्रात अनाधिकृत पणे वाळू उत्खनन करणारे ४ होडीवर कारवाई केली आहे. तसेच सदर होड्याद्वारे नदीच्या काठावर ३ लाख ५० हजार रु किंमतीचा अंदाजे ५० ब्रास वाळू साठा केला आहे तो […]

Continue Reading

बाजार भावाच्या आयचा घो !९९ कॅरेट डाळिंब विकलं फुकट, २८०० रुपये शेतकऱ्याला भरावी लागली स्वत:हून भर

शिवगर्जना मराठी न्युज सोलापूर एका शेतकऱ्याने मार्केटला पाठवलेल्या 99 क्रेट डाळिंबाला वजा दोन हजार 800 रुपये एवढी पट्टी आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. परतीच्या पावसापूर्वी त्याच डाळिंबाची 30 ते 40 रुपये किलो दराने मागणी झाली होती. सलगर बुद्रूक (सोलापूर) : येथील एका शेतकऱ्याने मार्केटला पाठवलेल्या 99 क्रेट डाळिंबाला वजा दोन हजार […]

Continue Reading

कोरोनाचा सर्व्ह आता रविवारी नाही,कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्‍तांनी दिली सुट्टी

शिवगर्जना मराठी न्युज सोलापूर दसरा हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सोलापूर शहरातील नागरी आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर झाली आहे. तर कोरोनाचे आगमन झाल्यानंतर शहरातील को-मॉर्बिड रुग्णांसह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेण्याचे काम करणाऱ्यांना सुट्टी दिली जाणार आहे. रविवारी (ता. 25) शहरातील सर्व्हेचे काम पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती […]

Continue Reading

पुर ओसरल्यानंतर ही शेतात अद्याप पाणी, विद्युत पुरवठा विस्कळीत पंढरपूर तालुक्यातील स्थिती

पंढरपूर : शिवगर्जना न्यूज मराठी पुर, अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. भीमा नदीकाठची गावे तसेच उपरी, भंडीशेगाव या गावांमधून जाणाऱ्या कासाळ ओढ्यालगतच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अद्याप या भागातील ओढ्यालगत चा विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी दौरे केले आहेत. पंचनाम्याची प्रक्रियाही सुरू आहे. विद्युत पुरवठा अद्याप […]

Continue Reading

देशातला सर्वात मोठा दरोडा, रात्री 2 वाजता लुटले MI चे 15 कोटी रुपयांचे मोबाईल

चेन्नई, 22 ऑक्टोबर : नवरात्र उत्सवात चोरांचा सुळसुळाटही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूकर्वी गुंडांनी 7 लाखांची बँक लुटल्यानंतर आता आणखीन एक मोठी घटना समोर आली आहे. MI कंपनीचे  (MI Phone Company) मोबाईल घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकला आहे. अज्ञातांनी मोबाईल (Mobile Phone) घेऊन जाणाऱ्या ट्रकवर हल्ला केला असून त्यातले मोबाईल लंपास केले. यामध्ये […]

Continue Reading

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

Continue Reading

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

Continue Reading

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

Continue Reading

कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?

उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. दिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे. […]

Continue Reading