आषाढी एकादशीच्या सोहळ्याला आकाशवाणी आणि दूरदर्शन पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल सोलापूर दौऱ्यावर…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 19 आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे राज्यस्तरीय प्रसारण सुरळीत पार पडावे म्हणुन आकाशवाणी आणि दुरदर्शनचे पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक श्रीयुत नीरज अग्रवाल सोलापूर दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी आकाशवणी सोलापूर केंद्राला भेट दिली. आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम,अभियांत्रिकी आणि प्रशासकीय विभागासह, दूरदर्शन लघुक्षेपण केंद्र, टेप लायब्ररी आणि स्टुडिओची त्यांनी पाहणी केली. डिजिटल संसाधनांचा कार्यक्षम […]

Continue Reading

सोलापूर आकाशवाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ॲपद्वारे सोलापूर आकाशवाणी ऐकण्याला जगभरातील रसिकांची भरभरून पसंदी ! सोलापूर आकाशवाणीचा अटकेपार झेंडा…रसिकश्रोत्यांच्या मनामनातील सोलापूर आकाशवाणीचा देशात डंका, हिंदुस्थानात तिसरे स्थान… आकाशवाणी सोलापूर केंद्राची आकाशाला गवसणी… उत्तुंग यशाबद्दल सुनिल शिनखेडे अन् अर्चिता ढेरे यांच्यासह केंद्राच्या सर्व शिलेदारांवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव..

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर,दि.२२ : रसिकश्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या सोलापूर आकाशवाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ॲपद्वारे सोलापूर आकाशवाणी ऐकण्याला जगभरातील रसिकांनी भरभरून पसंदी दिली आहे. त्यातून सोलापूर आकाशवाणीचा अटकेपार झेंडा लागला आहे.सोलापूर आकाशवाणीचा डंका सातासमुद्रापार वाजला आहे. उत्तुंग भरारी घेत आकाशाला गवसणी घालणाऱ्या सोलापूर आकाशवाणीने हिंदुस्थानात तिसरे स्थान पटकावले आहे. […]

Continue Reading

कोविडची महामारी थांबेना, उपाययोजनांचा फास आवळला… जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध …सोलापूर शहर आणि जिल्ह्यात परवा ८ तारखेपासून राञी ते १५ मे पर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत कडक लाॅकडाऊन …वैद्यकीय सुविधा वगळता सर्व काही राहणार बंद…. फक्त पासधारक दूधवाले करणार दूध वाटप…. वैद्यकीय वगळता सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवादेखील पूर्णपणे राहणार बंद…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. ६ सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सायंकाळी तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केल्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]

Continue Reading

सनसनाटी वृत्ताची व्हीडिओ क्लीप प्रचंड व्हारल ! कोविडग्रस्त पत्रकार महेश कदमांना इंजेक्शन देऊन संपविण्याची धमकी … सोलापूरातील नर्मदा हॉस्पिटलवर आरोप, हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात… मरणाच्या भितीने कदम यांचे पलायन, हाॅस्पीटलने आरोप फेटाळून लावत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पञकारावर केला गुन्हा दाखल ..नर्मदा हाॅस्पीटल माजी आमदार दिलीप मानेंचे असल्याची चर्चा

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दिनांक २८ काटी तालुका तुळजापूर येथील महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार – संपादक महेश कदम यांना इंजेक्शन देऊन कायमचा काटा काढण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आणि सनसनाटी आरोप कदम यांनी काल एका व्हिडिओद्वारे केला आहे. सोलापुरातील डफरीन चौक परिसरातल्या नर्मदा हॉस्पिटलचे व्यवस्थापक विजय रुपनर यांनी ही धमकी दिल्याचा आरोप या व्हिडीओ मधून […]

Continue Reading

निष्पाप जीव चालले सरणावर…नागरिकांच्या मनात संतापाचा भडाग्नी, आमदार प्रसिद्धीच्या तालात …तक्रार कोणाकडे करणार ? आपलेच दात आपलेच ओठ, विकासात नेतृत्व कमी पडल्याचा होतोय ‘साक्षात्कार’ , मोहोळ तालुक्यातील जनतेला लोकप्रतिनिधींच्या ‘अकार्यक्षमते’ ची मोजावी लागतेय किंमत

कोरोना महामारीतील पंचनामा मोहोळ तालुका ——— शिवाजी भोसले शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. 23 आजवर ‘या’ ना ‘त्या’ कारणांमुळे चर्चेत राहिलेला मोहोळ तालुका कोरोना संसर्ग महामारीच्या अत्यंत बिकट परिस्थितीत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.कोराना विषाणूच्या संसर्गाने या तालुक्यातील बिच्चारे निष्पाप जीव सरणावर जात असताना या तालुक्यात एकही अद्यावत हाॅस्पीटल नसणं. जीवावर उठलेल्या कोरोना संसर्गाचे […]

Continue Reading

आरटीओसाहेब,यांना आवरा हो ! सोलापूरात कोरोना महामारीत खासगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या कुटूंबीयांची लुटमार… लोकप्रतिनिधींसह सर्वच सामाजिक संस्था – संघटनांची केवळ बघ्याची भूमिका… लूटमार थांबविण्यासाठी रुग्णवाहिका भाडे दर निश्चितीचा ‘पुणे पॅटर्न’ सोलापुरात राबविण्याची गरज

Continue Reading

दुसरी लाट भयानक सध्या डोळे लाल होणे,भूक लागणे ,थकवा,पोटदुखी, जुलाब ही नवीन कोरोनाची लक्षणे, नागरिकांनी दोन मास्क वापरावेत -अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर दि 17 कोरोनाची आलेली दुसरी लाट भयावह आहे. याची लक्षणे ही अधिक घातक असल्याने नागरिकांनी याचा इलाज म्हणून दोन मास्क वापरावे.सतत हात स्वच्छ धुवावे गरज असेल तरच बाहेर पडावे अशी कळकळीची विनंती छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्नालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी यावेळी केलं. सिविल हॉस्पिटल वर गेल्या काही दिवसापासून तान वाढतो […]

Continue Reading

दिशाभूल करणारे खासदार अन् तसाच स्वीय सहाय्यक !केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेशाचे अर्ज निघण्यापूर्वीच माळगेंनी दिले ठोकून, तीनजणांचे प्रवेश केले ‘मॅनेज’ ! केंद्रीय विद्यालय प्रवेश प्रक्रियेत श्रीकांतचा ‘प्रताप’ …खासदारांचे बेजबाबदारपणाचे उत्तर… म्हणाले, आमची काही माणसे असतात, त्यांच्या मुलांचे करावे लागतात प्रवेश !

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि.२ बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर सोलापूर लोकसभा खासदारपदाचे सिंहासन मिळविलेल्या डाॅ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी या प्रकरणात सर्वांची दिशाभूल करीत खोटारडेपणाचा प्रत्यय आणला.अशाच खासदाराच्या दिव्य सानिध्यात नव्हे तर, खोटारडेपणा व ‘लुच्चेगिरी’ सानिध्यात स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत माळगे याच्या आक्षेपार्ह कारभाराची पध्दतीदेखील लुच्चेगिरी आणि दिशाभूल करणारी असल्याचे केंद्रीय […]

Continue Reading

स्त्री शक्ती – महिला दिन विशेष 81 किलो वजन उचलणारी 8 वर्षीय सोलापूरची कन्या श्रद्धा गुंटूक…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर -दि 8 सोलापूरची कन्या असलेली 8 वर्षीय छोटी वेटलिफ्टर कु. श्रध्दा केशव गुंटूक हिने गेल्या दोन वर्षांपासून वेटलिफ्टिंगचा सराव करत असून तिने तिच्या वजनाच्या दुप्पट वजन उचलून नवीन विक्रम प्रस्तापित करत आहे. आज तब्बल 81 किलो वजन सहज उचलण्याची क्षमता असून दररोज वडील केशव गुंटूक यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत श्रम घेत असून […]

Continue Reading

विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत,कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नये -: उपमुख्यमंत्री अजित पवार

शिवगर्जना न्यूज मराठी मुंबई शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधीत यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, […]

Continue Reading