लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने, सोलापुरातील ज्येष्ठ अभियंत्यांचा गौरव…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर ज्येष्ठ व गुणवंत अभियंत्यांना सन्मानीत करणं हे मोलाचे कार्य आहे असे प्रतिपादन लायन्सचे झोन चेअरमन लायन नंदकुमार कल्याणी यांनी केले. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त अभियंता दिनाचे औचित्य साधून,लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने ” लायन्स अभियंता गौरव पुरस्कार ” प्रदान समारंभात हॅच फ्री मेसाॅनिक हाॅल येथे ते बोलत होते. लायन्स […]

Continue Reading

बार्शीचे डॉ.बबनराव यादव यांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

शिवगर्जना न्युज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.१६ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार बार्शी येथील डॉ. बबन यशवंतराव यादव यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. डॉ. यादव यांनी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर […]

Continue Reading

ढोकबाभुळगावमधील श्री यल्लम्मा देवीची यात्रा रद्द, याञेवर कोरोना संसर्ग कोपला

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मोहोळ मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगांवचे ग्रामदैवत श्री.यल्लम्मा देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे सोमवारी २८ डिसेंबर पासुन सलग तीन दिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणारी यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय येथील यात्रा कमेटीच्यावतीने घेण्यात आला आहे.* या यात्रेच्या निमीत्ताने या ठिकाणी दरवर्षी खुप मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात.मोठ्या संख्येच्या उपस्थितीत भाविक ही यात्रा […]

Continue Reading

नागेश करजगी ऑर्किड शैक्षणिक समूहाचा पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेसोबत ज्युनिअर कॉलेज ऑफ प्रॅक्टीकल कॉमर्स  संदर्भात करार…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर सोलापुरातील नागेश करजगी ऑर्किड शैक्षणिक समूहाचा पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था प्रॅक्टिकल एज्युस्किल्स सोबत ज्युनिअर कॉलेज ऑफ प्रॅक्टीकल कॉमर्स, प्रॅक्टीकल बीकॉम, प्रॅक्टीकल बीबीए, प्रॅक्टीकल एम.बी.ए. हे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्यासंदर्भातील कराराची घोषणा सोमवार  २१ डिसेंबर रोजी करण्यात आली. आयुष्यातील अमूल्य पंधरा वर्षे शिक्षण घेऊन पारंपारिक पदवी मिळवून त्यांच्या वाट्याला येणाऱ्या बेरोजगारीचे विश्लेषण […]

Continue Reading

ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन मसाप दक्षिण सोलापूर आयोजित परिसंवादातील सूर…

सोलापूर कवी लेखक महेश खरात लिखित ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्य संग्रहामध्ये माणसाच्या जगण्याच्या विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला असून मानवी मूल्यांचे जतन करणाऱ्या कविता या कविता संग्रहामध्ये असल्याचा सूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आयोजित परिसंवादामधून निघाला. रविवार दि. 20 डिसेंबर रोजी विजापूर रोड परिसरातील अंजनी मल्टि हॉलमध्ये या परिसंवादाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

अभियांत्रिकीबरोबरच आता ऑनर्सची डिग्री घेता येणार! सोलापूर विद्यापीठ: कुलगुरू डॉ. फडणवीस यांची माहिती

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातून आता विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासोबतच ऑनर्सची डिग्री देखील घेता येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून ही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी […]

Continue Reading

चित्रकलेच्या माध्यमातूनही सोलापूरची श्रीमंती वाढवता येईल : आ. सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर चित्रकलेच्या माध्यमातूनसुध्दा सोलापूरची श्रीमंती वाढविता येऊ शकते आणि मोठ्या शहरांमध्ये सोलापूरच्या चित्रकारांची चित्रे विकून पैसा मिळविता येतो, असे प्रतिपादन सोलापूर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख केले. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने रविवारी विकास नगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकारांच्या कार्यशाळेचा समारोप करताना ते बोलत होते. सोलापूर सोशल फाउंडेशन […]

Continue Reading

आ.प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत मराठी भवनचा आराखडा तयार, मराठी भवनच्या इमारतीने सोलापूरच्या वैभवात भर पडेल – आ. प्रणिती शिंदे

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्याला मूर्त स्वरूप आले असून आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मराठी भवन आणि शुभराय आर्ट गॅलरीचा आराखडा अंतिम स्वरूपात तयार करण्यात आला. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच मराठी भाषेबाबतचे विविध उपक्रम एकाच ठिकाणी […]

Continue Reading