इशाऱ्यांचे बाण निघाले फुसके ! पालकमंत्र्यांनी मुक्काम ठोकून रुबाबात गाठले इंदापूर.. मामांनी जागली राञ सुखाच्या अनुभुतीच्या धूंदीत …तडजोडी अन् माफीनाम्याचं नाट्य रंगलं विश्रामगृहावर ! उजनी जलाशयात मात्र शेतकरी संघटनांचं पोटतिडकीने’लक्ष’वेधी आंदोलन…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. १ इंदापूर तालुक्यातील 22 गावांमध्ये हरित क्रांतीची पहाट उगवण्यासाठी आग्रही भूमिका ठेवणारे ‘पाणीदार’ आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी काल रात्री सोलापुरातील सात रस्ता इथल्या शासकीय विश्रामगृहात सहकारी पाहुणचारात झक्कास मुक्काम ठोकला. आज सकाळी रुबाबात महाराष्ट्र दिनानिमित्त, शासकीय ध्वजारोहण उरकून मोठ्या झोकात इंदापूर गाठलं. दरम्यान उजनीचे […]

Continue Reading

येथील’ लेखाधिकारी कार्यालयात येणार घोड्यावर ! पार्किंगमध्ये घोडा बांधण्याची मागितली जिल्हाधिकार्‍यांना परवानगी, म्हणे, टू व्हीलरवरील पाठदुखीला घोड्याचा पर्याय !!

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क नांदेड, दि. ३ ‘लाल’ फितीच्या कारभारामधील एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याचा घोड्यासंबंधीचा किस्सा आता चांगलाच चर्चीला जात आहे. सातत्यानं होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे वहानचालक त्रस्त झाले आहेत. इंधनाच्या गाड्या सोडून सायकल आणि घोडा घेण्यासंबंधीच्या चर्चा सर्वत्र होत असतानाच, एका अधिकाऱ्याच्या घोड्याचा किस्सा समोर आला आहे. पण हा सनदी अधिकारी इंधन दरवाढीमुळे घोडा […]

Continue Reading

उपमहापौर काळेंचा प्रवास ‘वीरशैव नगर जुळे सोलापूर टू जेलरोड पोलीस ठाणं कारागृह’ बिनभाड्याच्या खोलीत काळे करणार प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘सरकारी वृत्तीचा’ गृहपाठ!गिरवणार ‘लोकमंगल’शी एकनिष्ठ राहावे की नाही याचे धडे… काळेंना नडलं रूपाभवानी मातेचं दर्शन, खबऱ्यांनं खबर दिली आणि उपमहापौर पोलिसांच्या गळाला लागले ! आत्ता मुक्काम जुळे सोलापूरातील वीरशैव नगराऐवजी बिनभाड्याच्या खोलीत ! हाय प्रोफाईल राजेश घेणार सरकारी पाहुणचार !

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर ! शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि.५ जानेवारी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, धमकी देणं आणि खंडणी या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे रूपाभवानीच्या दर्शनासाठी सोलापुरात आले, आणि हेच दर्शन घेणे त्यांच्या अंगलट आल्याची माहिती समोर आली आहे. आज काळे हे सोलापूरची ग्रामदैवता रुपाभवानी मातेचे दर्शन घेऊन लातूर कडून […]

Continue Reading

मिसरूड फुटून गडी पणात आल्यावरच, ‘हे’ करता येणार व्यसन !

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क दिल्ली, ३ जानेवारी देशात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत केंद्र सरकार मोठा कायदा करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने या नव्या कायद्याचा मसुदासुद्धा तयार केला आहे. हा कायदा अमालात आल्यानंतर आता तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे होणार आहे. तसेच नव्या कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती तंबाखूजन्य पदार्थांची विक्री […]

Continue Reading

शिवगर्जना न्यूज मराठी सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन्स : 2 जानेवारी 2020

▪️कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बंद असलेल्या यू के च्या फ्लाईट्स 8 जानेवारी पासून पुन्हा सुरू करण्याचा केंद्राचा निर्णय! ▪️औरंगाबादच्या नामंतरणाबाबत भाजपाला बोलण्याचा अधिकार नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य! ▪️राज्यातील मंदिरे आणि लेण्या यांच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकारने दिली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला ▪️सार्वजनिक बांधकाम विभागात खोटी बिलं मंजूर करत मोठा भ्रष्टाचार, भाजप आमदार […]

Continue Reading

पुढाऱ्यांना नव्या वर्षाच्या ‘या’ शुभेच्छा अन् झक्कास भन्नाट संकल्प !

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर :सोलापुरात नव्या वर्षाच्यानिमित्त लोकप्रतिनिधींना वेगळ्या स्वरूपात शुभेच्छा देऊन आहेर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नव्या वर्षाचा भन्नाट संकल्प जुळे सोलापूर परिसरात करण्यात आला आहे. या संदर्भातली ही झक्कास न्यूज वाचा. सोलापूरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये समावेश असलेल्या कल्याण नगर या भागांमध्ये नागरी सुविधा पासून वंचित ठेवल्यामुळे मतदानापासून लोकप्रतिनिधी यांना वंचित ठेवण्याचा […]

Continue Reading

सरत्या वर्षात निसर्ग, नियम व नियतीचा मास्टरस्ट्रोक : डाॅ.आडके

शिवगर्जना न्यूज मराठी २०२० नववर्ष covid-19 ची जागतिक महामारी घेऊन , चिन पासून सुरुवात होऊन अक्षरशा: संपूर्ण जगाला त्याने झोडपून काढले. सेलिब्रिटी सह ४० वर्षावरील बऱ्याच, सर्व थरातील लोकांचा निष्पाप बळी घेऊन हे वादळ आता कुठे निवळत नाही तोवर ब्रिटनमधून दुसऱ्या भयंकर करोना लाटेची सुरुवात झाली आहे. या सर्व वादळामध्ये वैद्यकीय क्षेत्र हेच जगात सर्वश्रेष्ठ […]

Continue Reading

पार्थ पवार की भगिरथ भालके औत्सुक्याच्या चर्चेचा महाराष्ट्रात धुराळा ! पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेने मंगळवेढा – पंढरपूर मतदार संघ राज्य नकाशावर !

शिवाजी भोसले शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेच्या आखाड्यात राष्ट्रवादीचा तगडा उमेदवार कोण ? याबद्दल आता प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीमधील बडे प्रस्थं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव या मतदारसंघासाठी समोर आलं असतानाच, आता राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आणि विठ्ठल कारखान्याचे […]

Continue Reading

बारामतीकर ‘पवार’ काका पुतण्यांची ‘पाॅवर’बाज फटकेबाजी ! राजकीय मैदानाबरोबरच पवार काका पुतण्याची क्रिकेटच्या मैदानातही तुफान फटकेबाजी !

शिवगर्जना न्यूज मराठी : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या तडाखेबाज भाषणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पुतण्या आणि आमदार रोहित पवार सुद्धा विरोधकांना जोरदार टोले लगावत असतात. राजकीय मैदान गाजवणारे काका पुतणे आज एकाच दिवशी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करता पाहण्यास मिळाले. आमदार रोहित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या […]

Continue Reading

राञ धुंदीत जागणार, माञ सोलापूर शहराबाहेर! नववर्षाचं सेलिब्रेशन हायवेंवरील हॉटेलमध्ये !!

गिरीश गोरे शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर —— फेसाळणारे बियरचे ग्लास… सिगारेट्स धुरांच्या वलयात अंधुक झालेले गुलाबी चेहरे… खणखणीत वाजणारा डीजे… आणि वाढत्या थंडीमुळे न चढणारी थ्री एक्स रम‌.. हे दृश्य यंदा असणारच आहे. मात्र सोलापूर महानगरपालिका हद्दीत हे दृश्य असणार नाही. सोलापूर शहराला जोडणाऱ्या पुणे, हैदराबाद तुळजापूर आणि विजापूर हायवेवरील हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टॉरंटमध्ये […]

Continue Reading