मोहोळ नगरपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीची ‘एकला चलो रे’ची भूमिका, ‘आधी कुस्ती नंतर दोस्ती’अशीही रणनिती… शिवसेनेच्या गोटात अब शांती शांती ! भाजपाच्या वर्तुळात ‘हम है जोश में’ चे वादळ

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क शिवाजी भोसले सोलापूर, दि.३ मोहोळ नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर, ‘पाॅवर’बाज राष्ट्रवादीची भूमिका ‘एकला चलो रे’ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे, असे स्पष्टपणे जाणवत असून या पक्षाने मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक स्वतंञपणेच लढण्याची तयारी पडद्याआडून जोरकसपणे सुरू केली आहे. विशेष म्हणजे या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनाकडून फॉर्म भरून घेऊन […]

Continue Reading

गड्डा याञेचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या कोर्टात ! सिद्धेश्वर भक्तांचा जीव लागला टांगणीला..

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर सोलापूरच्या श्री सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेत यंदा नंदीध्वज यांची मिरवणूक होणार की नाही याबाबतचा निर्णय विभागीय आयुक्त चार-पाच दिवसात देतील असं सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे. सध्या तर यात्रेत किती संख्येने मानकरी यांना परवानगी मिळणार याचा निर्णय झालेला नाही . खास बाब म्हणजे दक्षिण काशी पंढरपूरातील आषाढी आणि कार्तिकेचे […]

Continue Reading

वैरागकर म्हणाले, अभी नही तो कभी नही ! नगरपंचायतीसाठी आरपारची लढाई ! ग्रामपंचायत निवडणूक नकोच…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क वैराग विकासापासून कोसो दूर राहिलेल्या आणि धड शहरही नाही अन् खेडंही नाही अशी गत राहिलेल्या वैराच्या सर्वांगीण विकासासाठी येथे नगरपंचायत होणं हेच सर्वाधिक महत्वाचं असून आता नगरपंचायत झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं नाही, नगरपंचायतीसाठी ही लढाई आरपारची लढाईची आहे,’अभी नही तो कभी नही’ हेच लढ्याचं […]

Continue Reading

वैरागकर म्हणताहेत, अभी नही तो कभी नही ! वैरागला पाहिजे नगरपंचायतच ! ग्रामपंचायतीची नको निवडणूक…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क वैराग विकासापासून कोसो दूर राहिलेल्या आणि धड शहरही नाही अन् खेडंही नाही अशी गत राहिलेल्या वैराच्या सर्वांगीण विकासासाठी येथे नगरपंचायत होणं हेच सर्वाधिक महत्वाचं असून आता नगरपंचायत झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं नाही, नगरपंचायतीसाठी ही लढाई आरपारची लढाईची आहे,’अभी नही तो कभी नही’ हेच लढ्याचं […]

Continue Reading

विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

शिवगर्जना न्यूज मराठी दक्षिण सोलापूर, नंदकुमार वारे, सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असून वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर- विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम सध्या युध्दपातळीवर चालू आहे या महामार्गावर सोरेगाव, हत्तूर, वडकबाळ, होनमुर्गी, तेरामैल(बसवनगर),नांदणी,टाकळी(ब्रीज) ही गावे वसलेली आहेत शिवाय मंद्रुप, भंडारकवठे,कंदलगाव,निंबर्गी माळकवठा या सारख्या मोठ्या गावांना जोडणारा हा […]

Continue Reading

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

Continue Reading

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

Continue Reading

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

Continue Reading

कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?

उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. दिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे. […]

Continue Reading

कृषी विधेयक: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदींना मदत केली का?

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही तिन्ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर करून घेण्यात मोदी सरकारला यश आले आहे. कृषी विधेयकाला काँग्रेसकडून प्रचंड विरोध होत असताना मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र भाजपच्या या विधेयकाला स्पष्ट विरोध दर्शवला नाही. त्यामुळे शिवसेना […]

Continue Reading