मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीकडून ०४ मोबाईल जप्त…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर (प्रतिनिधी) मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करून ४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.फिर्यादी माज अन्वर हुसेन बागवान(वय-२६ वर्षे, रा.९४/२४.रहिमत प्लाझा,जोडभावी पेठ,सोलापूर) यांच्या राहत्या घरातून दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ०६.४५ ते ०९.०० वा.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन घरामध्ये ठेवलेले तीन मोबाईल एकूण किंमत १८,००० रुपये हे […]

Continue Reading

कोरवली गावाजवळ अपघात एक ठार, एक जण गंभीर जखमी…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु दि 18 मोहोळ तालुक्यातील कोरवली हद्दीत रविवार दिनांक अठरा रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ ते मंद्रूप हायवेवर जाधव यांच्या वस्ती जवळ अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. कामती ते कंदलगाव रोडवर मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३ डी.जे. १३५४ या मोटरसायकला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या […]

Continue Reading

अवैधपणे तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला,4 लाख 17 हजार 900रुपयाचा मुद्देमाल जप्त…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु – प्रतिनिधी दि 18 मोहोळ तालुक्यातील कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार के. एस. नाईकवाडी यांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ – मंद्रूप हायवेवर कोरवली जिल्हा परिषद शाळे जवळ तांदूळ वाहतूक करणारा ट्रक असल्याचे समजले. तात्काळ कामती पोलीस स्टेशन यांच्यामार्फत सदर अवैद्य वाहतूकदार याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या […]

Continue Reading

साडेसात लाखाची लाच घेणार्‍या सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह दोघांना पकडले,हद्दीच्या बाहेर लाचखोरी, पोलीस आयुक्तालयात खळबळ…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, (प्रतिनिधी) गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार दि. 9 जुलै रोजी झाली. पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (रा. सोलापूर) असे दोघा लाचखोर पोलीस अधिकार्‍यांची नावे […]

Continue Reading

लिफ्ट मागून पीकअपमध्ये बसलेल्या तीन महीलांनी सव्वातीन लाखाला लुटले…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु / प्रतिनिधी शेटफळ जवळील संकेत हॉटेल जवळ रस्त्यावर एका वाहनाला अडवून त्यात मला पुढच्या गावाला नेऊन सोडा असे म्हणत तीन महिला बसल्या आणि ड्रायव्हरने पाठीमागे बसा असे म्हणत असताना त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या गाडीतील 3लाख 20हजार रुपये चोरून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी […]

Continue Reading

सोलापूर तालुका पोलीस ठाणे पोलिसांनी चोरीस गेलेला १ लाख ७८ हजार ८७५ रुपये किमतीची मौल्यवान दागीने व रोख रक्कम आरोपीकडून हस्तगत करून फिर्यादी यांना सुपूर्द…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतुन दि ०६ जून २०२१ रोजी तक्रारदार महिला रुक्मीनी उर्फ अंबीका भारत धोत्रे(रा.एम.आय.डी.सी,चिंचोली ता.मोहोळ) हया रिक्षा मधुन केगाव ते पाकणी फाटा , पाकणी असा प्रवास करत होते . प्रवासादरम्यान त्यांचे लक्ष विचलीत करून पर्स मधुन १ लाख ६० हजार रूपयाचे दागीने तसेच ४२ हजार ५०० रुपये […]

Continue Reading

अखेर अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कामती पोलिस चौकीच्या वास्तुप्रश्न मार्गी लागला….

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु /प्रतिनिधी मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाली असून, ही इमारत वेगवेगळ्या कंपन्या व लोकवर्गणीतून साकारण्यात आली आहे. यामुळे गेल्या 11 वर्षापासूनची पोलिसांची अडचण दूर झाली आहे, तर कामात सुसूत्रता येणार आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर […]

Continue Reading

फौजदार चावडी पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपीला केले जेरबंद…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 29 फौजदार चावङी पोलिस ठाणे हद्दीतील हाँटेल अजंठा समोरील पार्कींगमधून दि.१७ जून २०२१ होंङा शाईन वाहन क्र.MH 13 W 1509 हे वाहन अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची फिर्याद फौजदार चावङी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.त्याअनुषंगाने फौजदार चावङी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. शहरामध्ये मोटारसायकल चोरीचे […]

Continue Reading

गुन्हे शाखा पोलिसानी घरफोडीतील आरोपीच्या 24 तासाच्या आत आवळल्या मुसक्या, 1 लाख 85 हजाराचा केला मुद्देमाल जप्त…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 29 सोलापूर शहरात मागील काही दिवसात घरफोडीचे प्रकार झाले असल्याचे नोंद विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपायुक्त गुन्हे बापू बांगर यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी गुन्हे शाखेकडील अधिकारी […]

Continue Reading

उशाला ठेवलेले मोबाईल चोरणारे आरोपी विजापूर नाका DB पथकाने केले जेरबंद, तसेच कुमठा नाका येथे बनावट देशी विदेशी दारुची वाहतूक करणारी रिक्षा जप्त…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 19 विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोबाइल चोरी करणाऱ्या 4 संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 53 हजार रुपयांचे मोबाइल आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. हे चोर झोपताना उशाला ठेवलेले, दार उघडे ठेऊन झोपलेल्या लोकांचे मोबाइल लंपास करत होते. शिवाय, चोरीचे मोबाइल जमिनीत पुरून ठेवत होते. विजापूर […]

Continue Reading