युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करून आपली प्रगती साधावी:आ यशवंत माने

शिवगर्जना न्युज मराठी नेटवर्क मोहोळ,दि २० आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करून आपली प्रगती साधावी, ग्रामीण भागामध्ये ही मोठ्या उद्योगधंद्यांना वाव मिळत असल्याचे प्रतिपादन मोहोळ चे आमदार यशवंत माने यांनी केले. मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे कृषीराज बेदाणा प्रोसेसिंग युनिट चे उदघाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार […]

Continue Reading

टायटन आय वेअर शोरूमचा चष्माघरमध्ये रविवारी शुभारंभ…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर ब्रॅन्डेड कंपन्यांचे चष्मा, गॉगल खरेदी करण्यासाठी आता पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही कारण आता टायटन आय वेअर या कंपनीचे शोरूम सोलापूरमध्ये पार्क चौक येथे सुरू होणार आहे. रविवार दि. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वा. कंपनीचे एरिया मॅनेंजर दिलीप धावडे, पुणे विभागाचे व्यवस्थापक अपूर्व दराडे,मार्केटिंग प्रमुख स्वरूप भोसले, सहाय्यक व्यवस्थापक महेश […]

Continue Reading

वागदरी येथील खादी ग्रामउद्योगास मुंबईचे डेप्युटी डायरेक्टरानीं दिली भेट…

शिवगर्जना न्यूज मराठी अक्कलकोट वागदरी येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग हातमाग विणकर केंद्रास केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार, विणकर सेवा केंद्र मुंबई चे डेपुटी डायरेक्टर आदरणीय श्री संदीप सर व टेक्नीकी अधिक्षक श्रीनिवास चन्ना यांनी भेट देवुन विणकराची समस्या जाणुन घेतले.        विविध मा ध्यमातुन विणकरांच्या समस्या बाबत आवाज उठविण्यात आला होता. याबाबतची गंभीर […]

Continue Reading

महाराष्ट्र अन् गुजरातमध्ये मधुबन ट्रक्टर अव्वल

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, देशात सिताफळ शेतीच्या क्षेत्रात नाव कमावलेल्या नवनाथ कसपटे यांनी उद्योजकीय क्षेत्रातही आपली गगनभरारी सिद्ध केली आहे. प्रगतशील शेतकरी नवनाथ कस्पटे यांचे चिरंजीव आणि बार्शीतील मधुबन ट्रॅक्टर्स शोरुमचे संचालक प्रविण कस्पटे यांचा नुकताच जॉन डिअर कंपनीकडून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात सर्वाधिक विक्री करणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत […]

Continue Reading

सोलापूरच्या विकासासाठी सरसावले सामान्य सोलापूरकर

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर, सोलापूरच्या विकासात अडथळा ठरलेली सोलापूर सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणीच्या पाडकामा विषयी सोलापूरच्या तज्ञ शिष्टमंडळाने सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन कार्यवाही करण्या संबंधीच्या त्रुटी समजावून घेतल्या. सुप्रिम कोर्टचे स्पष्ट निर्देश असुनही सोलापूर महापालिकेच्या वतीने होणाऱ्या दिरंगाईबद्दल नाराजीचा सुर सर्व सोलापूरकरांच्या वतीने तज्ञ मंडळींनी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले. सोलापूरच्या विकासात […]

Continue Reading

बचत गटाच्या माध्यमातून साधली आर्थिक उन्नती

शिवगर्जना न्यूज नेटवर्क पंढरपूर, महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना विनातारण उद्योग व्यवसायासाठी कर्ज देऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम सरकारी बँका आणि पतसंस्था यांनी केले आहे. मध्यंतरीच्या काळात काही मंडळींनी मोर्चे काढत महिला बचत गटांनी काढलेले कर्ज माफ करण्याची मागणी केली. मात्र, हे होत असताना ज्या पद्धतीने विविध बँका, पतसंस्था यांनी विनातारण […]

Continue Reading

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

Continue Reading

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

Continue Reading

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

Continue Reading

कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?

उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. दिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे. […]

Continue Reading