ब्रेकिंग! सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी हरिष बैजल यांची नियुक्ती…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 8 सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी मुंबई सायबरचे पोलीस उप महानिरीक्षक हरिष बैजल यांची निवड करण्यात आली आहे. या अगोदर ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांची सोलापूर पोलीस आयुक्त पदी निवड करण्यात आली होती मात्र सोलापूर पदभार सांभाळण्यास त्यांनी इंटरेस्ट दाखविला नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबई […]

Continue Reading

विधानसभेचे सर्वात अनुभवी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच निधन… एकच पक्ष एकच मतदार संघ… १३ वेळा उभे राहिले ११ वेळा जिंकले…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 30 शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज रात्री 9:15 च्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११वेळा विक्रमी विजय मिळविला आहे. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची […]

Continue Reading

सांगली पूरग्रस्तांसाठी सोलापूर महानगर पालिकाने दिला मदतीचा हात, सफाई कामगारांचे आणि अग्निशमन दलाचे पथक धावले मदतीला …

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 27 सांगली पूरानंतर संभाव्य धोके निर्माण होऊ नये याकरिता सोलापूर महानगर पालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करून पालिकेनी पूरग्रस्ता प्रती एक सामाजिक बांधिलकी जोपासत सांगलीकरांन करिता एक मदतीचा हात पुढे केला आहे. सांगली पूरग्रस्ताकरिता पुरानंतर करण्यात येणा-या सफाई करिता सोलापूर महानगरपालिकेकडून मंगळवारी 40 सफाई कर्मचारी एक अग्निशमन दलाचे एक […]

Continue Reading

ब्रेकिंग! कोंडी चिंचोळी परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 27 चिंचोळी MIDC परिसरात आज सकाळी ८:००वाजण्याच्या सुमारास. बिबट्या सदृश प्राणी दिसला. कामगार वर्ग कामासाठी रिक्षामधून जात असताना MIDC मधील LHP कंपनी जवळ झाडीमधून रस्ता क्रॉस करत असताना एक बिबट्या सदृश दिसून आला. बिबट्या सदृश प्राणी दिसल्यामुळे कोंडी, चिंचोळी आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला […]

Continue Reading

“सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा कोजनरेशन चिमणी मुळे धर्मराज काडादी , कारखाना प्रशासन , सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावर कोणत्याही क्षणी होऊ शकते शिक्षेची कारवाई -उच्च न्यायालयातील अवमान याचिका व प्रदूषण नियंत्रण मंडळा कडील तक्रारीचा परिणाम.”

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर: दि २६ २०१४ साला पासून होटगी रोड वरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने संपूर्णपणे बेकायदेशीररीत्या को-जनरेशन प्लांट व ९० मीटर उंचीची चिमणी उभा केली.गेल्या अनेक वर्षापासून ही चिमणी पाडून सुसज्ज होटगी रोड विमानतळाचा मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी सुकर करावा अशी सोलापूरच्या नागरिकांची तक्रार होती परंतु त्यास यश येताना दिसत नव्हते. […]

Continue Reading

ब्रेकिंग!उद्यापासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 18 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उद्या दिनांक 19 जून 2021 रोजी 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हीशिल्ड लसीकरण पहिला डोस, करण्यात येणार असून याबाबत शहरातील पाच नागरी आरोग्य केंद्र येथे हे लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी आज रात्री ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्या नंतरच लस देण्यात […]

Continue Reading

ब्रेकिंग!गुन्हे शाखेची दमदार कारवाई मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी केली जेरबंद, 31 मोटार सायकल सह 13 आरोपीना अटक 11 लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 15 सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हे दाखल झाले होते.या अनुषंगाने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपायुक्त गुन्हे बापू बांगर यांनी चोरीस गेलेल्या मोटर सायकलचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केले होते. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ […]

Continue Reading

क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे क्रांतीवीर लहूजी साळवे आयोगाचे पुनर्गठन करणार-सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि.15 पुणे येथील क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारक उभारण्यासंदर्भात भुसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेऊन हा प्रश्न जलदगतीने मार्गी लावावा, असे निर्देश विधानसभेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सह […]

Continue Reading

ब्रेकिंग!देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी, आषाढी वारीसाठी नियमावली जाहीर…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि.१५ यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली […]

Continue Reading

ब्रेकिंग!सोलापुरात संचारबंदी आणखी कडक उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 1वाजेपर्यंत अत्यावशक सेवेतील व किराणा दुकान, भाजीपाला,दूध सुरु राहणार

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर दि 16 सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटन चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने सकाळी 7:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत चालू राहतील प्रत्येक दुकानदारांनी कोविड19 चे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक राहील. शहरातील दुकानदारांनी रॅपिड […]

Continue Reading