मास कम्युनिकेशन विभागात लघुपट व वृत्तकथा निर्मिती कार्यशाळा संपन्न

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागात दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी लघुपट व वृत्तकथा निर्मिती यासंदर्भात ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांना लघुपट आणि वृतकथा या संकल्पना कळाव्या तसेच यासाठीचे तांत्रिक ज्ञान त्यांना मिळावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करणात आले होते. प्रारंभी विभागाचे प्रमुख डॉ. […]

Continue Reading