सोलापुर शहर जिल्हा महिला काँग्रेस प्रभागातील पदाधिका-यांची बैठक संपन्न…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर सोलापुर शहर जिल्हा महिला काँग्रेसची प्रभाग २२ मधिल पदाधिका-यांची बैठक महिला अध्यक्षा कु.हेमा चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकित अध्यक्षा हेमाताई यांनी आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक प्रभागातून बैठका लावून महिला संघटना वाढवून बळकट करण्यासाठी महिला काॅग्रेस आपल्या दारी या उपक्रमास सुरुवात केली असल्याचे सांगितले. […]

Continue Reading

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग, माञ करूना लस सुरक्षीत…कोणतीही जिवीत हानी नाही

शिवगर्जना न्यूज मराठी पुणे, दि.२१ जानेवारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली आहे. मात्र, सुदैवानं कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली […]

Continue Reading

शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी द्या – संभाजी ब्रिगेड

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर,दि. १९ जानेवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीउत्सव सोलापूर शहरात साजरी करण्यासाठी परवानगी देऊन लवकरच पोलिस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन शिव जन्मोत्सव परवाने सुरू करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने शहराध्यक्ष शाम कदम यांनी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री […]

Continue Reading

नरखेडमध्ये उमेश पाटलांच्या ‘नोटा’ उमेदवाराने केले विरोधकांचे डिपॅाजिट जप्त,सोलापुर जिल्ह्यातील नरखेड येथील मतदारांनी देशात इतिहास घडवला…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क नरखेड दि. १८ जानेवारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांच्या पार्टीकडून एका प्रभागात एक उमेदवार म्हणून “नोटा” हाच आपला उमेदवार घोषीत केला होता व त्यालाच मतदान करावे असे मतदारांना आवाहन केले होते.मतदारांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत देशात इतिहास घडवला व असेक्षरश: “नोटा” (४३४ मतदान) ला निवडून दिले.उर्वरित सर्वच्या […]

Continue Reading

भैरववाडी आणि मनगोळीत…अग्गोबाई सासुबाई ! भैरववाडी व मनगोळी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सासू दोन वेळा बिनविरोध

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मोहोळ दि.१८ जानेवारी मोहोळ तालुक्यातील मनगोळी व भैरववाडी ग्रुप सार्वत्रिक निवडणूक 2021 ही निवडून बिनविरोध होणार होती परंतु भैरववाडी व मनगोळी ग्रुप निवडणूक एका वार्ड साठी लागली . भैरववाडी 1 ,2 वार्ड बिनविरोध झाला पण मनगोळी गावांत वार्ड क्र 3 दोन उमेदवार साठी निवडणूक लागली होती पाच उमेदवार रिंगणात होते भैरववाडी […]

Continue Reading

ब्रेकिंग

अपडेट्स… _______________________ 📢ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश, _______________________ 💠ग्रामीण भागात सरकारबद्दल नाराजी, _______________________ 💠१४ हजारपैकी ६ हजार गावात भाजप एक नंबर असेल, _______________________ 💠कोकणात यंदा भाजपला जास्त मतं, _______________________ 💠मालवणमधील पाच ग्रामपंचायतीत भाजपला यश, _______________________ 💠भाजप नेते केशव उपाध्ये यांचा दावा. _______________________

Continue Reading

निकाल अपडेट्स

*ग्रामपंचायत सोलापुर निकाल* द.सोलापुर: *मुस्ती*- नागराज पाटील गटाला 14 जागा;मुस्तीत सत्तांतर *बीबीदारफळ* – ननवरे गट विजयीऔराद – संदीप टेळे पॅनल मधील सर्वच उमेदवार विजयी *होटगी स्टेशन*- सुभाष पाटोळे यांना तीन तर जगन्नाथ गायकवाड यांना पाच जागा *कोर्सेगाव (द.सोलापुर)*- राम आरवत पॅनलचे नऊ पैकी आठ उमेदवार विजयी अक्कलकोट तालुका- गळोरगी,कर्जाळ,लिंबीचिंचोळी,खैराट,भुरीकठे बोरोळ, पंचायतीत *भाजपची* सत्ता मात्र *कारकल […]

Continue Reading

तांबोळेत ञिशंकू…

मोहोळ तालुक्यातील तांबोळे ग्रामपंचायतीचा असाही विचित्र निकाल… या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वेगवेगळे स्वतंत्र पॅनल उभे राहिले होते. विशेष धक्कादायक बाब म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रभागात तीन वेगवेगळ्या पॅनलचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे गावचे राजकारण त्रिशंकू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे..

Continue Reading