डाॅ. कुलकर्णी अपहरण प्रकरणातील ७ आरोपींच्या अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दोन संशयित आरोपी वडाळ्याचे….लुटलेल्या रकमेपैकी अडीचलाख रुपये निघाले आरोपींकडे …

वडाळा / सोलापूर दि. ३० वडाळा तालुका उत्तर सोलापूर येथील प्रसिद्ध डॉक्टर कुलकर्णी यांच्या अपहरण प्रकरणातील संशयित सात आरोपींना जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या सात संशयीत आरोपींपैकी दोन आरोपी हे वडाळ्याचे रहिवासी असल्याचे पोलीसांनी ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ ला सांगितले. विशेष म्हणजे डाॅ.कुलकर्णी यांना निर्जनस्थळी नेऊन त्यांना मारहाण करून एक कोटी […]

Continue Reading

सीबीआयच्या पथकाची उस्मानाबाद जिल्ह्यात धाड-आयपीएस अधिकारी बदली प्रकरणातील दलाल धागेदोरे…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 30 सीबीआयच्या गोपनीय पथकाने 27 जुलै रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळका धानोरा या गावात तपासणी करीत पुरावे गोळा केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदलीच्या कामात महादेव इंगळे हा दलाल होता त्याच्या घरी तपासणी करून आईचा जबाब घेतल्याची माहिती आहे.आयपीएस अधिकारी बदली प्रकरणातील दलाल धागेदोरे […]

Continue Reading

लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश, आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांला यश…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : दि.17 जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने व सर्व मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक सोलापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर व संबंधितांची बैठक आयोजित केली होती. संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या […]

Continue Reading

सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघात येत्या पाच दिवसात 1000 बेडचे कोविड सेंटर उभे करावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा आम्ही सोलापूर युवक संघाच्या वतीने देण्यात आला…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर सध्या सबंध देशात covid-19 या महाभयंकर रोगाने थैमान माजवले आहे यातून सोलापूर शहरी हि सुटू शकले नाही सोलापूर शहरात सध्या प्रत्येक हॉस्पिटल मध्ये पेशंटला ऑक्सिजन व्हेंटिलेटर रेमडिसिव्हर इंजेक्शन बेड मिळत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत एकीकडे सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण चे आमदार आणि सोलापूरचे खासदार […]

Continue Reading

महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती घरोघरी साजरी…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर विश्वगुरू ,समतानायक महात्मा बसवेश्रर महाराज व स्वराज्य रक्षक ,धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती जगत ज्योती प्रतिष्ठान तर्फे विजय अण्णा हिरेमठ यांच्या घरी साजरी करण्यात आली . विश्वगुरू समता नायक महात्मा बसवेश्वर महाराज व धर्म रक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळेस मा. शिवानंद येरटे ,विजय […]

Continue Reading

सोलापूर गुन्हे शाखेचा आदर्श उपक्रम भाजी मंडईत बंदोबस्ता बरोबर व्यापाऱ्यांच्या केल्या अँटीजन टेस्ट…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर दि 6 कोरोनो विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून शहरांत कडक उपाययोजना सुरु आहेत. सोलापूर गुन्हे शाखेच्या वतीने शहरातील बंदोबस्ता बरोबरच कोरोनो विषाणू च्या संसर्ग रोखण्याकरिता अँटीजन टेस्ट चे आयोजन करून सामाजिक बांधिलीकी जपली आहे. होम मैदान या ठिकाणी निर्माण केलेले भाजी मंडई येथे सोलापूर शहर गुन्हे […]

Continue Reading

जादा भाडे घेवून लुटमार केल्यास रूग्णवाहिकेचा परवाना होणार रद्द आरटीओंचा रूग्णवाहिका चालकांना कारवाईचा सज्जड दम,रूग्णवाहिका चालकांकडून होणार्‍या लुटमारीला आरटीओंचे ‘ब्रेक’… कोरोना महामारीतील सेवेसाठी ॲम्बुलन्सचे भाडेदर केले निश्‍चित ‘शिवगर्जना न्यूज मराठीच्या बातमीचे पडसाद’

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर दि.25 ——— सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना साथीच्या उदभवलेल्या कठीण प्रसंगी कोरानाग्रस्त रुग्णांना रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देताना, खासगी रूग्णवाहिका चालकांकडून मनमानी पध्दतीने भाडे घेवून रूग्णांच्या कुंटूंबीयांची मागच्या अनेक दिवसांपासून लुटमार सुरु असून ही लुटमार थांबवण्यासाठी रूग्णवाहिकांसाठी सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दर निश्‍चित करताना, जादा भाडे घेणार्‍या रूग्णवाहिकेच्या […]

Continue Reading

आज रात्री आठ पासून राज्यात १ मेपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन असणार आहे, या काळात काय चालू आणि काय बंद असणार हे जाणून घ्या या बातमीतून…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि.२२ महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज रात्री ८ पासून कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. नागरिकांकडून निर्बंधाचे पालन होत नसल्याने, कडक निर्बंध लावण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले टाकली आहेत. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध लादले जाणार आहेत. यात मुंबई […]

Continue Reading

धक्कादायक !सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ! शहरात 363 तर ग्रामीणमध्ये 714 रुग्ण; 18 जणांचा कोरोनाने घेतला बळी…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर * शहर-ग्रामीणमध्ये आतापर्यंत झाल्या नऊ लाख * तीन हजार 55 कोरोना टेस्ट आतापर्यंत जिल्ह्यातील 70 हजार 38 जणांना झाली कोरोना बाधा * एकूण रुग्णांपैकी 59 हजार 543 रूग्णांची कोरोनावर मात; दोन हजार 90 जणांनी गमावला जीव *सध्या शहरात तीन हजार 537 तर ग्रामीणमधील चार हजार 868 रुग्णांवर सुरु आहेत उपचार *आज […]

Continue Reading

स्वीय सहाय्यक माळगे खासदार महास्वामींसाठी ठरले डोकेदुखी !केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत ‘माळगें’ ची ‘हात’चलाखी…खासदार शिवाचार्य यांना अंधारात ठेवून यादीत स्वतःच्या मर्जीतील घुसडली नावे… पालकांमधून संताप

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. १ श्रीकांत माळगे. सोलापूर भाजपाचे खासदार डाॅ‌. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा ‘अप्रशिक्षीत’ स्वीय सहाय्यक. जणू आपणच खासदार आहोत या अर्हिभावात वागणारा असाच तो स्वीय सहाय्यक. मंञी, खासदार आणि आमदार यापैकी यापूर्वी कोणाकडेदेखील स्वीय सहाय्यक पदावर काम केल्याचा ‘काडीचाही’ अनुभव नसलेला हा पठ्ठ्या. भाजपाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे आमदार […]

Continue Reading