सोलापुरातील पाच प्रभागांमध्ये युवा सेनेच्या शाखांचा शुभारंभ, सोलापूर महानगर पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेना सज्ज रहा- विठ्ठल वानकर

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर- ( प्रतिनिधी ) आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महानगपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेना सज्ज आहे , असे आवाहन युवा सेनेचे शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर यांनी केले.   राज्यभरात सर्वत्र आता आगामी काळात निवडणुकांचे वारे वाहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क संपर्क अभियान सुरु आहे. तर युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यटन […]

Continue Reading

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र महिला काँग्रेसची बैठक पुणे येथे संपन्न…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 25 *महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र महिला काँग्रेसची आढावा बैठक पुणे येथे शिवाजी नगर काॅग्रेस भवन येथे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.* *आढावा बैठकीस सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, पिंपरी-चिंचवड या सर्व जिल्ह्यामधून महिलांची उपस्थिती होती. यावेळी सर्व जिल्ह्यांचा कामाचा स्वतंत्रपणे आढावा […]

Continue Reading

कितीही संकटे आली तरी भारतीय सिनेमा टिकून राहील – नांदगावकर

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 25 कोविडसारखी कितीही व कोणतीही संकटे आली तरी भारतीय सिनेमा टिकून राहील असा विश्वास फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (पश्चिम विभाग)चे उपाध्यक्ष आणि सिनेमा अभ्यासक सुधीर नांदगावकर यांनी व्यक्त केला. मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या प्रसार माध्यम शिक्षकांच्या राज्यस्तरीय संघटनेतर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ‘सिनेमा आणि सिनेमा […]

Continue Reading

आठवणींपर लेखनातून समाजजीवनाचा आलेख प्रतिबिंबित होतो-प्रा. डॉ. सुहास पुजारी प्रा. राजाभाऊ ढेपे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर (प्रतिनिधी) “आपण ज्या सामाजिक क्षेत्रात वाढलो, घडलो आणि मोठे झालो त्याच्या नोंदी असाव्यात असे प्रत्येकाला वाटते. त्या संपन्न गोष्टी पुढल्या पिढीला सांगावे असे वाटते. व्यक्तिपरत्वे मनुष्याच्या जडणघडणीत अनेकांचे हातभार लागलेले असतात.त्या व्यक्तिमत्वांचे मोठेपण अनेक अंगाने श्रेष्ठ असते. हे सारे जाणून ते शब्दबद्ध व्हावेत असं वाटताना लेखन जन्माला येते आणि त्याच […]

Continue Reading

सकल मातंग समाज आणि सत्यशोधक आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आण्णाभाऊंच्या जयंती निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 22 जगविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सत्यशोधक आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती समितीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1 ऑगस्ट 2021 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधी मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले असून शालेय साहित्यवाटप, निबंध स्पर्धा, गरजूना हेल्थ इन्शुरन्स, लहान मुलांना खाऊ वाटप याबरोबरच […]

Continue Reading

सोलापूर सोशल फाउंडेशन आणि वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीची पालखी काढण्यात आली…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 20 सोलापूर सोशल फाउंडेशन व वैष्णवी चॅरीटेबल ट्रस्ट, सैफुल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 20 जुलै आषाढी एकादशी निमित्त वैष्णवी मंदिर येथे विठू माऊली ची पालखी काढण्यात आली. या दिंडीत सोलापूर सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख, संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे यांनी सहभाग घेतला. तसेच वैष्णवी चारिटेबल […]

Continue Reading

लढायला तयार व्हा…अनंत जाधव यांना उद्देशून देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर,(प्रतिनिधी):- लोकसभेच्या अधिवेशनात 102 व्या घटना दुरूस्तीचे विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार यांच्याकडून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, सोलापूरचे […]

Continue Reading

मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन जाणार सोलापूर जिल्हातील या गावातून…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु /प्रतिनिधी 721 किलोमीटर लांबीचा असणारा मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यातील 62 गावांतून जाणार असून याबाबत सध्या उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात सामाजिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. द्रुतगती रेल्वे महामंडळाने देशात विविध ठिकाणी बुलेट ट्रेन […]

Continue Reading

मुलांनी मोठी स्वप्ने बघून जीवनात पुढे जावे:डॉ.शहा ‘प्रिसिजन’तर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 17 शिक्षण हा मूलभूत पाया असून चांगले शिक्षण घेऊन मुलांनी मोठी स्वप्ने बघत जीवनात पुढे जावे,असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. शनिवारी, सोलापूर श्रमिक पत्रकार संघात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात पाच पत्रकारांच्या पाल्यांना प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. शहा बोलत […]

Continue Reading

युवा भिम सेनेच्या वतीने जगविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 18 आण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया कायली” ही लावणी अजरामर केली. अशा या महामानव लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा भिम सेना सामाजिक संघटना यांच्या वतीने […]

Continue Reading