राज्यातील मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे समवेत बैठक घेणार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 18 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गांधी भवन, मुंबई येथे क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां समवेत झालेल्या बैठकीत राज्यातील मातंग समाजाच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासमवेत तसेच आमदार प्रणितीताई शिंदे,महाराष्ट्रातील मातंग समाजातील प्रमुख नेत्यांसोबत बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश कमिटी […]

Continue Reading

भरणेमामांची ‘यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ या गौप्यस्फोटाची क्लीप व्हायरल ! सोलापुरात राजकीय संन्यास घेतो म्हणणाऱ्या मामांचा इंदापुरात माञ सोलापूर जिल्ह्यावर नांगर फिरवण्याचाच इरादा …उजनीचे पाणी नेण्याबरोबरच भिगवणला चार बंधारे बांधण्यासह इंदापूरसाठी पाणीपुरवठ्याच्या चार योजना साकारण्याचा घाट !५ टीएमसी पाणी पळवून सोलापूर जिल्हा उजाड करणाऱ्या मामा आणि त्याला साथ देणार्‍या बड्या प्रस्थापितांचे करायचे काय ? सोलापूर जिल्हावासियांपुढे जटील प्रश्न

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि. २८ इंदापूर तालुक्यातील 22 गावच्या शिवारात उजनीचे पाणी वळून स्वतःचं राजकीय बलस्थान भक्कम करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यावर नांगर फिरवण्याचा घाट घातलेल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे खरे रूप त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिप मधूनसमोर आले आहे. स्वतःचे राजकीय अस्तित्व भक्कम करतना भरणे मामांचा उजनीचे पाणी पळवून सोलापूर जिल्ह्याच्या भविष्यातील पाण्याच्या अडचणी […]

Continue Reading

ब्रेकिंग! खाजगी डॉक्टरांना आयुक्त शिवशंकर यांचा दणका,कोरोनोच्या भयावह स्थितीत कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 2 डॉक्टरांवर गुन्हा दाखल…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर–दि.18 सोलापूर शहरात वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव मुळे मृत्यू दर ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून मृत व्यक्ती झालेल्या व्यक्तींची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे. आज आयुक्त पि.शिवशंकर यांनी स्वतः मृत व्यक्ती यांच्या घरी जाऊन त्या व्यक्तीची मृत्यू कशामुळे झाली किंवा त्यांना काही गंभीर आजार होते का याची माहिती घेतली.त्यानंतर […]

Continue Reading

माझी वसुंधरा अभियानांतर्गत अंत्रोळीकर नगरात वृक्षारोपण संपन्न…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर सोलापूर महानगरपालिका आणि सोलापुरातील पर्यावरण प्रेमी संस्थांच्या पुढाकारातून दि. 13/12/2020 रोजी सकाळी 8 वा. *माझी वसुंधरा* या अभियानांतर्गत अंत्रोळीकर नगर नं. 3 या सोसायटीच्या राखीव जागेत दुसऱ्या आठवड्यातील वृक्षारोपण करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकरसो. यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व उपायुक्त धनराज पांडे यांच्या नियंत्रणातखाली तसेच मा. अजयसिंह पवार, मुख्य वित्त […]

Continue Reading

रासायनिक खतांचा वापर कमी करा :शरद जाधव

शिवगर्जना न्यूज चॅनेल विरवडे मोहोळ तालुक्यातील दादपूर येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी मृदातज्ञ शरद जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, 5डिसेंबर 2014पासून संपून जगात मृदादिन म्हणून साजरा करीत आहोत शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करून सेंदीय शेतीकडे वळले पाहिजे, रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत कमी होत चालला आहे, उसाचे पाचट पेटवून न देता […]

Continue Reading

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याच्या दिशेने नरेंद्र पाटील यांचा संकल्प यशस्वी : प्रशांत भगरे

शिवगर्जना न्यूज मराठी अक्कलकोट राज्य शासनाच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची कार्यकारिणी नुकतीच बरखास्त केली आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी गेल्या अडीच वर्षात मंडळाच्या कामासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी सामाजिक कार्यात दिलेले योगदान मोलाचे असल्याची माहिती तत्कालीन संचालक प्रशांत भगरे यांनी सांगितले. पुढे बोलताना प्रशांत […]

Continue Reading

विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय कोंडी येथे महात्मा फुले याच्या स्मृती दिन साजरा…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर महात्मा फुले उर्फ तात्या यांचे कार्य विदये विना मती नीती गती वित्त गेले एवढे अनर्थ एका अविदयेने केले असे मत अध्यक्ष गणेश निळ यांनी मत माडंले खरया अर्थाने शिक्षणाची गंगादादोदारि पोहचलीव समाज जागृती झाली त्यांचे सोबतीला सावित्रीबाई फुले यांनी खांदयाला खांदा लावुन काम केले मुंलींचा शिक्षणाची दारे खुली केली* या प्रसंगी […]

Continue Reading

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

Continue Reading

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

Continue Reading

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

Continue Reading