जिल्हा वार्षिक योजनेच्या ४७० कोटींच्या आराखड्यास मान्यता,पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मागणीनुसार १२० कोटी रुपयांचा अधिकचा निधी

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेच्या सन २०२१-२२ साठीच्या ४७० कोटी रुपयांच्या आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या आग्रही मागणीस्तव सोलापूर जिल्ह्याला १२०.१३ कोटी रुपये अधिक देण्यास श्री. पवार यांनी मान्य केले. येथील विधानभवन येथे श्री. […]

Continue Reading

लॉकडाऊन काळातील पन्नास टक्के वीज बिल माफ करा; रिपाईची मागणी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, कोरोणा विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी देशासह महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन पुकारले होते या लॉकडाऊन काळातील आठ महिन्याचे घरगुती वीज बिल 50% माफ करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) यांनी तहसीलदार बार्शी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी शहराध्यक्ष एडवोकेट अविनाश गायकवाड, युवक […]

Continue Reading

वेतन पथक अधिक्षकांनी काढले फेरआदेश

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापुर, खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील वेतन राष्टीृयकृत बॅंकेतुन अदा करण्याच्या प्रक्रीयेमध्ये वेतन पथक अधिक्षकांनी शासननिर्णयाचा भंग केल्याच्या निषेधार्थ अधिक्षकांना आज घेराव घालण्यात आला.घेराव अंदोलन यशस्वी झाले असुन वेतनाबाबतचे नवीन सुधारीत आदेश अधिक्षकांनी काढल्याची माहिती शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश चौगुले व डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिले. […]

Continue Reading

वाढीव वीजबिलाची फाईल अर्थ खात्याकडे

शिवगर्जना न्यूज मराठी मुंबई,प्रतिनिधी राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे. येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल,” असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. आम्हाला मातोश्रीवरुन फोन आला आहे. त्यामुळे वीज बिलासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ. यााबाबतची फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी होते. […]

Continue Reading

ऊस तोड कामगारांचं आंदोलन हत्यार’म्यान,१४ टक्के वाढीचा निर्णय

शिवगर्जना न्यूज मराठी मुंबई, उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. तर दिवसभर झालेल्या चर्चेनंतर उसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के दरवाढ देण्यात आली आहे. प्रतिटन ३५ ते ४० रुपयांची वाढ मिळाली आहे.साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात उसतोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा […]

Continue Reading

थकीत कर्ज हप्त्यावरील चक्रवाढ व्याज भरणार केंद्रसरकार,५ नोव्हेंबरपर्यंत कॅशबॅक येणार कर्जखात्यात

शिवगर्जना न्युज मराठी या योजनेचा सामान्य जनतेपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून अर्थ मंत्रालयाने यासाठी गाइडलाइन्स जारी केले आहेत. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 2 नोव्हेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सरकार त्यापूर्वीच याची माहिती न्यायालयाला देईल. या योजनेचा लाभ एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, ग्राहकोपयोगी कर्ज, क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज, व्यावसायिकांचे वैयक्तिक […]

Continue Reading

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

Continue Reading

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

Continue Reading

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

Continue Reading