बाबा, वरूणराजा पडू नको रे ! अवकाळीने धास्तावलेल्या बळीराजाची आर्त हाक, सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष शेतीवर अवकाळीच्या नुकसानाची गडदछाया, शेतकरी धास्तावला …

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि.१८ :बाबा, वरूणराजा पडू नको रे ! अवकाळीने धास्तावलेल्या जिल्ह्यातील बळीराजा आर्त हाक देत आहे.सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष शेतीवर अवकाळीच्या नुकसानाची गडदछाया पसरली आहे, मुख्य द्राक्षशेतीसह रब्बी हंगामातील सर्वच पिके अवकाळीमुळे धोक्यात आल्यामुळे शेतकरी धास्तावला. यापूर्वी अवकाळीने नुकसान झालेल्या कटु आठवणी बळीराजाच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या आहेत. सोलापूर शहर […]

Continue Reading

कृषिभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे उत्पादीत किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा शरद पवारांच्या हस्ते 13 फेब्रुवारी रोजी लोकार्पण…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर उत्तर सोलापूर तालु्नयातील नान्नजचे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी द्राक्षमहर्षि स्वर्गिय नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादीत केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा राष्ट्राला लोकार्पण सोहळा शनिवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. नान्नज येथील द्राक्ष बागेत देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कृषिभूषण दत्तात्रय नानासाहेब काळे […]

Continue Reading

कामती MSEBचा भोगंळा कारभार महापुर येऊन तीन महीने झाले तरी पण शिरापुर गावची लाईट चालु झाली नाही प्रहार चे वैभव जावळे

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर अतिवृष्टी व महापुर येऊन तीन महीने झाले तरी शिरापुरची लाईट अजुन चालु झाली नाही. महापुराने शेतकऱ्याचे अधिच पीके गेले आहे व जे पीक राहीले आहे. त्याला पाणी द्याचे म्हटले तरी पण लाईट नाही शेतकरी MSEB मधे गेले तर ते सांगतात गँग नाही.आम्ही तरी काय कराव आम्ही काॅन्ट्राॅकदाराला काम दिले आहे ते […]

Continue Reading

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे-संभाजी ब्रिगेड

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर केंद्र सरकारने अलीकडेच लोकसभेत कुठलीही चर्चा न होता बहुमत असल्याने कृषीविषयक तीन विधेयके संमत करून घेतलीत. राज्यसभेतही कुठलीही चर्चा न होऊ देता आवाजी मतदानाने ती विधेयके पारित करण्यात आलीत. अध्यादेश आणण्यापूर्वी कुठलेही शेतकरी, त्यांच्या संघटना व चळवळींशी या विषयावर चर्चा झाली नाही. लोकसभेत व राज्यसभेत अध्यादेश पारित झाल्यानंतर राष्ट्रपतींची सही होऊन […]

Continue Reading

कारखानदार तुपाशी, शेतकरी उपाशी,,पहिली उचल 2500रु ची मागणी,,ऊस उत्पादक मात्र कंगाल,शेतकरी वर्गातुन हाेताेय संताप व्यक्त…!

शिवगर्जना न्यूज मराठी विरवडे बु (प्रकाश गव्हाणे ) संपूर्ण महाराष्ट्रसह सोलापूर जिल्ह्यात उसाचा गळीत हंगाम एक महिना होत आलं जोमात सुरु झाला आहे, सोलापूर जिल्हातील यंदा सर्वच साखर कारखाने गाळपासाठी चालू करण्यात आले आहेत, एक महिना होत आला कारखाने उसाचे गाळप करीत आहेत पण अदयाप जिल्हातील एकाही साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला नसल्यामुळे शेतकरी […]

Continue Reading

लॉकडाऊन चा सदुपयोग कृषी कन्ये कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

शिवगर्जना न्यूज मराठी बार्शी कोरोना महामारी मुळे सर्व शाळा महाविद्यालये मागील आठ महिन्यांपासून बंद आहेत. महाविद्यालयाचे वर्ग ऑनलाइन सुरू असल्याने प्रत्यक्षिकाचा भाग म्हणून तसेच परिसरातील शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती व्हावी म्हणून येथील कृषी महाविद्यालयीन विद्यार्थिनी स्मिता मोहन शेळके हिने प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम लॉकडाऊन मध्ये केले. केवळ पुस्तकी […]

Continue Reading

स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या रात्रभर थंडीत जागर आंदोलन करणार…

शिवगर्जना न्यूज मराठी सोलापूर शेतकरी विरोधी कृषी विषयक कायदा रद्द करा या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्द्या ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर थंडीत जागर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली. […]

Continue Reading

शिरढोण येथे शॉर्टसर्किटमुळे पन्नास एकर ऊसाला आग

शिवगर्जना न्यूज मराठी पंढरपूर, पंढरपूर तालुक्यात शाॅर्ट सर्किट होवून ऊस फडांना आग लागण्यांच्या घटना वारंवार घडत आहेत. शिरढोण येथे गुरुवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे ५० एकर ऊस जळाली. यामध्ये १२ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका आठवड्यातच कौठाळी पाठोपाठ शिरढोण येथेही ऊसाच्या फडाला आग लागल्याने विज वितरणातील त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. या परिसरात सगळीकडे […]

Continue Reading

युटोपियन शुगर्सची ऊस उत्पादकांना २०० रु.ची दिवाळी भेट

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क मंगळवेढा, युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी या कारखान्याने या पूर्वीच ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे गळीत हंगाम २०१९-२० या कालावधीत गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन २०० रु. प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याची व कामगारांचीही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांनाही १६.६६% बोनस म्हणून दिला असल्याची […]

Continue Reading

शॉर्ट सर्किटमुळे 27 एकर ऊस जळून खाक

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क पंढरपूर, कौठाळी ( ता. पंढरपूर ) येथील गोडसे वस्ती याठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 27 एकर ऊस जळून खाक झाला असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या मेन लाईनची तार तुटून पडल्यामुळे ऊसाला आग लागली. सलग असणारे जवळपास 27 […]

Continue Reading