लढायला तयार व्हा…अनंत जाधव यांना उद्देशून देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर,(प्रतिनिधी):- लोकसभेच्या अधिवेशनात 102 व्या घटना दुरूस्तीचे विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार यांच्याकडून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, सोलापूरचे […]

Continue Reading

मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन जाणार सोलापूर जिल्हातील या गावातून…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु /प्रतिनिधी 721 किलोमीटर लांबीचा असणारा मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यातील 62 गावांतून जाणार असून याबाबत सध्या उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात सामाजिक सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. द्रुतगती रेल्वे महामंडळाने देशात विविध ठिकाणी बुलेट ट्रेन […]

Continue Reading

मुलांनी मोठी स्वप्ने बघून जीवनात पुढे जावे:डॉ.शहा ‘प्रिसिजन’तर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 17 शिक्षण हा मूलभूत पाया असून चांगले शिक्षण घेऊन मुलांनी मोठी स्वप्ने बघत जीवनात पुढे जावे,असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. शनिवारी, सोलापूर श्रमिक पत्रकार संघात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात पाच पत्रकारांच्या पाल्यांना प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. शहा बोलत […]

Continue Reading

आषाढी एकादशीच्या सोहळ्याला आकाशवाणी आणि दूरदर्शन पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल सोलापूर दौऱ्यावर…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 19 आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे राज्यस्तरीय प्रसारण सुरळीत पार पडावे म्हणुन आकाशवाणी आणि दुरदर्शनचे पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक श्रीयुत नीरज अग्रवाल सोलापूर दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी आकाशवणी सोलापूर केंद्राला भेट दिली. आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम,अभियांत्रिकी आणि प्रशासकीय विभागासह, दूरदर्शन लघुक्षेपण केंद्र, टेप लायब्ररी आणि स्टुडिओची त्यांनी पाहणी केली. डिजिटल संसाधनांचा कार्यक्षम […]

Continue Reading

कोरवली गावाजवळ अपघात एक ठार, एक जण गंभीर जखमी…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु दि 18 मोहोळ तालुक्यातील कोरवली हद्दीत रविवार दिनांक अठरा रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ ते मंद्रूप हायवेवर जाधव यांच्या वस्ती जवळ अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. कामती ते कंदलगाव रोडवर मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३ डी.जे. १३५४ या मोटरसायकला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या […]

Continue Reading

अवैधपणे तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला,4 लाख 17 हजार 900रुपयाचा मुद्देमाल जप्त…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क विरवडे बु – प्रतिनिधी दि 18 मोहोळ तालुक्यातील कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार के. एस. नाईकवाडी यांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ – मंद्रूप हायवेवर कोरवली जिल्हा परिषद शाळे जवळ तांदूळ वाहतूक करणारा ट्रक असल्याचे समजले. तात्काळ कामती पोलीस स्टेशन यांच्यामार्फत सदर अवैद्य वाहतूकदार याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या […]

Continue Reading

युवा भिम सेनेच्या वतीने जगविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 18 आण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया कायली” ही लावणी अजरामर केली. अशा या महामानव लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा भिम सेना सामाजिक संघटना यांच्या वतीने […]

Continue Reading

लहुजी शक्ती सेना सोलापूर शहर-जिल्हाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 52 व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 18 जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांनी आण्णाभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. आण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या शाहिरीतून रशियात […]

Continue Reading

सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलंय….

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 18 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, […]

Continue Reading

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर – १८ जुलै २०२१ सोलापूर – सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त भैय्या चौक येथील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक एन.के.क्षिरसागर व तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटणीस अशोक कलशेट्टी यांच्या हस्ते सोलापूर […]

Continue Reading