सोलापुरातील पाच प्रभागांमध्ये युवा सेनेच्या शाखांचा शुभारंभ, सोलापूर महानगर पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेना सज्ज रहा- विठ्ठल वानकर

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर- ( प्रतिनिधी ) आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महानगपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेना सज्ज आहे , असे आवाहन युवा सेनेचे शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर यांनी केले.   राज्यभरात सर्वत्र आता आगामी काळात निवडणुकांचे वारे वाहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क संपर्क अभियान सुरु आहे. तर युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यटन […]

Continue Reading

सांगली पूरग्रस्तांसाठी सोलापूर महानगर पालिकाने दिला मदतीचा हात, सफाई कामगारांचे आणि अग्निशमन दलाचे पथक धावले मदतीला …

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 27 सांगली पूरानंतर संभाव्य धोके निर्माण होऊ नये याकरिता सोलापूर महानगर पालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करून पालिकेनी पूरग्रस्ता प्रती एक सामाजिक बांधिलकी जोपासत सांगलीकरांन करिता एक मदतीचा हात पुढे केला आहे. सांगली पूरग्रस्ताकरिता पुरानंतर करण्यात येणा-या सफाई करिता सोलापूर महानगरपालिकेकडून मंगळवारी 40 सफाई कर्मचारी एक अग्निशमन दलाचे एक […]

Continue Reading

ब्रेकिंग! कोंडी चिंचोळी परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 27 चिंचोळी MIDC परिसरात आज सकाळी ८:००वाजण्याच्या सुमारास. बिबट्या सदृश प्राणी दिसला. कामगार वर्ग कामासाठी रिक्षामधून जात असताना MIDC मधील LHP कंपनी जवळ झाडीमधून रस्ता क्रॉस करत असताना एक बिबट्या सदृश दिसून आला. बिबट्या सदृश प्राणी दिसल्यामुळे कोंडी, चिंचोळी आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाच्या वतीने देण्यात आला […]

Continue Reading

“सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा कोजनरेशन चिमणी मुळे धर्मराज काडादी , कारखाना प्रशासन , सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावर कोणत्याही क्षणी होऊ शकते शिक्षेची कारवाई -उच्च न्यायालयातील अवमान याचिका व प्रदूषण नियंत्रण मंडळा कडील तक्रारीचा परिणाम.”

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर: दि २६ २०१४ साला पासून होटगी रोड वरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने संपूर्णपणे बेकायदेशीररीत्या को-जनरेशन प्लांट व ९० मीटर उंचीची चिमणी उभा केली.गेल्या अनेक वर्षापासून ही चिमणी पाडून सुसज्ज होटगी रोड विमानतळाचा मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी सुकर करावा अशी सोलापूरच्या नागरिकांची तक्रार होती परंतु त्यास यश येताना दिसत नव्हते. […]

Continue Reading

मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीकडून ०४ मोबाईल जप्त…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर (प्रतिनिधी) मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करून ४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.फिर्यादी माज अन्वर हुसेन बागवान(वय-२६ वर्षे, रा.९४/२४.रहिमत प्लाझा,जोडभावी पेठ,सोलापूर) यांच्या राहत्या घरातून दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ०६.४५ ते ०९.०० वा.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन घरामध्ये ठेवलेले तीन मोबाईल एकूण किंमत १८,००० रुपये हे […]

Continue Reading

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र महिला काँग्रेसची बैठक पुणे येथे संपन्न…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 25 *महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र महिला काँग्रेसची आढावा बैठक पुणे येथे शिवाजी नगर काॅग्रेस भवन येथे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.* *आढावा बैठकीस सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, पिंपरी-चिंचवड या सर्व जिल्ह्यामधून महिलांची उपस्थिती होती. यावेळी सर्व जिल्ह्यांचा कामाचा स्वतंत्रपणे आढावा […]

Continue Reading

कितीही संकटे आली तरी भारतीय सिनेमा टिकून राहील – नांदगावकर

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 25 कोविडसारखी कितीही व कोणतीही संकटे आली तरी भारतीय सिनेमा टिकून राहील असा विश्वास फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (पश्चिम विभाग)चे उपाध्यक्ष आणि सिनेमा अभ्यासक सुधीर नांदगावकर यांनी व्यक्त केला. मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम) या प्रसार माध्यम शिक्षकांच्या राज्यस्तरीय संघटनेतर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ‘सिनेमा आणि सिनेमा […]

Continue Reading

आठवणींपर लेखनातून समाजजीवनाचा आलेख प्रतिबिंबित होतो-प्रा. डॉ. सुहास पुजारी प्रा. राजाभाऊ ढेपे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर (प्रतिनिधी) “आपण ज्या सामाजिक क्षेत्रात वाढलो, घडलो आणि मोठे झालो त्याच्या नोंदी असाव्यात असे प्रत्येकाला वाटते. त्या संपन्न गोष्टी पुढल्या पिढीला सांगावे असे वाटते. व्यक्तिपरत्वे मनुष्याच्या जडणघडणीत अनेकांचे हातभार लागलेले असतात.त्या व्यक्तिमत्वांचे मोठेपण अनेक अंगाने श्रेष्ठ असते. हे सारे जाणून ते शब्दबद्ध व्हावेत असं वाटताना लेखन जन्माला येते आणि त्याच […]

Continue Reading

सकल मातंग समाज आणि सत्यशोधक आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आण्णाभाऊंच्या जयंती निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 22 जगविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सत्यशोधक आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती समितीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1 ऑगस्ट 2021 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधी मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले असून शालेय साहित्यवाटप, निबंध स्पर्धा, गरजूना हेल्थ इन्शुरन्स, लहान मुलांना खाऊ वाटप याबरोबरच […]

Continue Reading

सोलापूर सोशल फाउंडेशन आणि वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीची पालखी काढण्यात आली…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 20 सोलापूर सोशल फाउंडेशन व वैष्णवी चॅरीटेबल ट्रस्ट, सैफुल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 20 जुलै आषाढी एकादशी निमित्त वैष्णवी मंदिर येथे विठू माऊली ची पालखी काढण्यात आली. या दिंडीत सोलापूर सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख, संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे यांनी सहभाग घेतला. तसेच वैष्णवी चारिटेबल […]

Continue Reading