महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती घरोघरी साजरी…

बिग ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी

सोलापूर

विश्वगुरू ,समतानायक महात्मा बसवेश्रर महाराज व स्वराज्य रक्षक ,धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती जगत ज्योती प्रतिष्ठान तर्फे विजय अण्णा हिरेमठ यांच्या घरी साजरी करण्यात आली .

विश्वगुरू समता नायक महात्मा बसवेश्वर महाराज व धर्म रक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळेस मा. शिवानंद येरटे ,विजय हिरेमठ , किशोर सरवदे , अविनाश भोळे , मंगेश कांबळे, महादेव चौगुले,संजय कांबळे, विजय साळवे , अविनाश स्वामी , विजय पंगुडवाले, धनराज निलंगे ,प्रवीण हिरेमठ व श्रीशेल हिरेमठ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *