तांबोळेत ञिशंकू…

बिग ब्रेकिंग

मोहोळ तालुक्यातील तांबोळे ग्रामपंचायतीचा असाही विचित्र निकाल…
या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वेगवेगळे स्वतंत्र पॅनल उभे राहिले होते. विशेष धक्कादायक बाब म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रभागात तीन वेगवेगळ्या पॅनलचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे गावचे राजकारण त्रिशंकू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *