लेटेस्ट

ताजी बातमी

राजकीय

ब्रेकिंग! सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी हरिष बैजल यांची नियुक्ती…

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर दि 8 सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी मुंबई सायबरचे पोलीस उप महानिरीक्षक हरिष बैजल यांची निवड करण्यात आली आहे. या अगोदर ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांची सोलापूर पोलीस आयुक्त पदी निवड करण्यात आली होती मात्र सोलापूर पदभार सांभाळण्यास त्यांनी इंटरेस्ट दाखविला नाही. तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबई […]

विधानसभेचे सर्वात अनुभवी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच निधन… एकच पक्ष एकच मतदार संघ… १३ वेळा उभे राहिले ११ वेळा जिंकले…

सांगली पूरग्रस्तांसाठी सोलापूर महानगर पालिकाने दिला मदतीचा हात, सफाई कामगारांचे आणि अग्निशमन दलाचे पथक धावले मदतीला …

ब्रेकिंग! कोंडी चिंचोळी परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी…

“सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा कोजनरेशन चिमणी मुळे धर्मराज काडादी , कारखाना प्रशासन , सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावर कोणत्याही क्षणी होऊ शकते शिक्षेची कारवाई -उच्च न्यायालयातील अवमान याचिका व प्रदूषण नियंत्रण मंडळा कडील तक्रारीचा परिणाम.”

ब्रेकिंग!उद्यापासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस…

क्राईम

समर्थ बँकेची बदनामी करणाऱ्या विरूध्द पोलीसांकडे तक्रार, सायबर पोलीसांकडून तपास करून कारवाई करणार – पोलीस आयुक्त अंकुश शिंदे

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूर शहर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सहकारी बँक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या समर्थ सहकारी बँकेची बदनामी करून ग्राहकांमध्ये भिती निर्माण करणाऱ्या समाजकंटकाविरूध्द समर्थ बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली असून या तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी तातडीने सायबर क्राईम विभागाकडून तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बँकेचे अध्यक्ष […]

प्रेयसीची अफाट कल्पना प्रियकरांनं ऐकली, पण घडलं वेगळंचं ! प्रियकराची धिंड निघाली…वरातदेखील रिमांड होमपर्यंत पोहचली…झालं ते सगळं सिनेमा स्टाईल ! पण कुठं? कसं आणि काय ? ते वाचा ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ वर !!सैराट सिनेमा फेम कहाणी…सैराट प्रियकर अन् प्रेयसी… संतापलेले नातेवाईक

सोलापूर दि. १ विशेष प्रतिनिधी सैराट झालेले दोघे प्रियकर आणि प्रेयसी. (प्रेयसी तशी प्रियकरा पेक्षा दोन वर्षांनी मोठी बरं का ) एकमेकावर मनापासून प्रेम करणारे. एकमेकाच्या आयुष्याचे सोबतीदार व्हायचं हे दोघांनीही ठरवलेलं. आयुष्याचे जोडीदार होण्याची स्वप्न रंगवत हे प्रियकर प्रेयसी प्रेमाच्या हिंदोळ्यावर झुलत घेत होते. तथापि अशातच घडलं ते अघटितच. प्रेयसीचं लग्न तिच्या आई – […]

शिवगर्जना नेटवर्क स्पेशल

अंत्यविधी खर्चाच्या आडून लुटणार्‍या स्मशानभूमींमधील लुटारू टोळ्याच हाकला,कमाईसाठी हापापल्यांना महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये वावरण्याचा अधिकार दिलाच कोणी ? सोलापूरकरांचा संतापजनक सवाल

‘शिवगर्जना न्यूज मराठी’च्या वस्तुनिष्ठ आणि सडेतोड वृतांकनांचे जोरदार पडसाद !अंत्यसंस्कार टोळीच्या बोक्यांमध्ये खळबळ, महापालिका उपायुक्त पांडेंचे कारवाईचे आश्वासन, पोलीस उपायुक्त कडुकरांच्या कडक कारवाईच्या सूचना… टायगर ग्रुपच्या बाबाची सारवासारव, सोलापूरकरांमध्ये माञ संतापाचा कडेलोट कायम

अंत्यसंस्कारांच्या खर्चाआडून लाखो रुपयांची ‘माया’ उकळणाऱ्या टोळीची मास्टर माईंड कविता चव्हाण…अंत्यसंस्कारांची बिलं टायगर ग्रुप फेम कविता चव्हाण हिच्या ‘केअर आॅफ पीस’ या दुसऱ्या संस्थेच्या नावे, लुटारू टोळीकडून पैसे उकण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या, लुटारू टोळीला महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘वरदहस्त’

स्टोरीज

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

आम्हाला इथंही फॉलो करू शकता

जाहिरात

भटक्या समाजाच्या प्रलंबीत प्रश्नासाठी शरद पवारांना अशोक चव्हाणांचे निवेदन…

क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब यांना मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले…

मातंग समाज समिती सोलापूर शहर जिल्हा यांच्या वतीने मा शरदचंद्रजी पवार यांना निवेदन देण्यात आले…

ब्रेकिंग! सोलापूरच्या पोलीस आयुक्त पदी हरिष बैजल यांची नियुक्ती…

अनुसूचित जाती मधील वंचित दुर्बल घटकांना आरक्षण वर्गीकरणा ची गरज- माजी केंद्रीय ग्रहमंत्री सुशीलकुमार शिंदे

मोस्ट लोकल न्यूज

सोलापूर आकाशवाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ॲपद्वारे सोलापूर आकाशवाणी ऐकण्याला जगभरातील रसिकांची भरभरून पसंदी ! सोलापूर आकाशवाणीचा अटकेपार झेंडा…रसिकश्रोत्यांच्या मनामनातील सोलापूर आकाशवाणीचा देशात डंका, हिंदुस्थानात तिसरे स्थान… आकाशवाणी सोलापूर केंद्राची आकाशाला गवसणी… उत्तुंग यशाबद्दल सुनिल शिनखेडे अन् अर्चिता ढेरे यांच्यासह केंद्राच्या सर्व शिलेदारांवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव..

कोविडची महामारी थांबेना, उपाययोजनांचा फास आवळला… जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध …सोलापूर शहर आणि जिल्ह्यात परवा ८ तारखेपासून राञी ते १५ मे पर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत कडक लाॅकडाऊन …वैद्यकीय सुविधा वगळता सर्व काही राहणार बंद…. फक्त पासधारक दूधवाले करणार दूध वाटप…. वैद्यकीय वगळता सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवादेखील पूर्णपणे राहणार बंद…

सनसनाटी वृत्ताची व्हीडिओ क्लीप प्रचंड व्हारल ! कोविडग्रस्त पत्रकार महेश कदमांना इंजेक्शन देऊन संपविण्याची धमकी … सोलापूरातील नर्मदा हॉस्पिटलवर आरोप, हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात… मरणाच्या भितीने कदम यांचे पलायन, हाॅस्पीटलने आरोप फेटाळून लावत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पञकारावर केला गुन्हा दाखल ..नर्मदा हाॅस्पीटल माजी आमदार दिलीप मानेंचे असल्याची चर्चा

नुकताच घडलेला